Belapur Fort – माणसांच्या गर्दीत हरवलेला बेलापूरचा किल्ला, एकदा अवश्य भेट द्या
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांच्या आसपास अनेक गडकिल्ले शेवटच्या घटका मोजत उभे आहेत. माणसांच्या गर्दीत तरीही दुर्लक्षीत असणार्या या गडांबद्दल स्थानिक लोकांना सुद्धा माहिती नाही. असाच एक दुर्लक्षीत गड म्हणजे नवी मुंबईत असणारा Belapur Fort होय. शहराच्या अगदी जवळ असणारा हा भुईकोट किल्ला अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. बऱ्याच लोकांना या गडाबद्दल माहिती नाही. … Read more