Wai News – आईच्या कष्टांची शिदोरी अन् वडिलांचं स्वप्न… बोरगांवच्या आनंद वाडकरची भारतीय लष्करात निवड
वाई (Wai News) तालुक्यातील बोरगांव बुद्रुक येथील कु. आनंद अर्चना यशवंत वाडकर यांची भारतीय लष्करामध्ये निवड झाल्याने संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. लहानपणीच पित्याचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्या आईने प्रचंड मेहनत आणि त्याग करत मुलांना शिक्षण दिले. अत्यंत कठीण परिस्थितीतही आनंदने हार न मानता जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. … Read more