Wai News – वाईत सोयाबीनच्या उत्पादनात घट; सणासुदीच्या दिवसांत शेतकरी आर्थिक संकटात!
संपूर्ण महाराष्ट्राला यंदा पावसाने झुंजवलं आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच कंबरटं मोडलं आहे. शेतीसाठी केलेला खर्चही निघणं यंदा अशक्य झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. चालू खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने वाई (Wai News) तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. पावसाच्या अभाव आणि प्रतिकूल हवामान यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात मोठी घट झाली असून, शेंगांना दाणे कमकुवत … Read more