Punganur cow – उंची लहान पण किर्ती महान, जगातील सर्वात छोटी गाय दुध किती देते? जाणून घ्या सर्व माहिती

Punganur Cow ही छोटी गाय लहाणांपासून मोठ्यांपर्यंच सर्वांसाठीच एक चर्चेचा विषय ठरली आहे. कमी जागेत, कमी खर्चात आरोग्यसंपन्न असणारी ही गाय अनेक अंगांनी फायदेशीर आहे. आपल्या भारतामध्ये गायीला “गोमाता” म्हणून पुजलं जातं. परंतु जागेअभावी बऱ्याच वेळा इच्छा असूनही गोमातेची सेवा करण्याच भाग्य अनेकांना मिळत नाही. तर अशा नागरिकांसाठी पुंगनूर गाय हा एक उत्तम पर्याय आहे. … Read more