Wai News – वाई तालुक्यात मुसळधार; जांभळी पुलावरून पाण्याचा प्रवाह सुसाट… पाहा Video
वाई (Wai News) तालुक्यात मुसळधार; जांभळी पुलावरून पाण्याचा प्रवाह सुसाट…
वाई (Wai News) तालुक्यात मुसळधार; जांभळी पुलावरून पाण्याचा प्रवाह सुसाट…
मुंबईत रस्त्यासाठी 14,000 खारफुटीची झाडे तोडली जात आहेत. नियम असा आहे की एका झाडाच्या बदल्यात 5 झाडे लावायची, पण गंमत म्हणजे ही खारफुटी तोडून त्याची भरपाई म्हणून चंद्रपुरात झाडे लावली जाणार आहेत. मुंबईच्या किनाऱ्याचे रक्षण करणारी खारफुटी तोडून विदर्भात झाडे लावून मुंबईचे रक्षण कसे होणार? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. nisargamitra_farm या इन्स्टाग्रावर चॅनलवर … Read more
स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो. टी20 क्रिकेटची फटकेबाजी स्टेडियममध्ये जाऊन अनुभवण्यासाठी चाहत्यांची लगबग पाहायला मिळते. असाच उत्साह SA T20 लीगमध्ये पाहायला मिळत आहे. एमआय कॅपटाऊन आणि डर्बन सुपय जायंट्स हा सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता एका झेलमुळे कोट्याधीश झाला आहे. जवळपास 1.8 कोटी … Read more
उत्तराखंडमध्ये एक भयानक अपघात घडला असून या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Accident Video) झपाट्याने व्हायरल होत आहे. कार चालकाने अचानक टर्न घेतल्यामुळे भरधाव वेगात असलेला ट्रक चालकाला ट्रक कंट्रोल झाला नाही. या अपघातात कार चालकाच्या हाडांचा अक्षरश: चुरडा झाला आहे. ⚠️Trigger Warning: Disturbing Video ⚠️ यूपी | रामपुर में लकड़ी … Read more
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नव्याने अनेक गोष्टी करता येतात, परंतू मनात तशी जिद्द हवी. उतरत्या वयात विविध आजारांचा अनेकांना सामना करावा लागतो. त्यामुळे हालचाल मंदावते आणि नव्याने काही गोष्टी करण्यासाठी उत्साह राहत नाही. पण या सर्व गोष्टी हाताळून आज अनेक जण उतरत्या वयातही आपली आवड जोपासण्याचं काम करत आहेत, आपल्या अपुऱ्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत. अशाच … Read more
उपक्रमशील गाव म्हणून सध्या वाई (Wai News) तालुक्यात वयगांव गावाने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. याच उपक्रमात आणखी एका उपक्रमाची भर पडली. वयगांव गावच्या सरपंच अश्विनी एकनाथ सुतार यांनी गांडूळ खत (Gandul Khat) बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले, तसेच गांडूळ खताच्या फायद्यांची माहिती ग्रामस्थांना दिली. गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे ड्रम रोटरी क्लब वाईच्या माध्यमातून ग्रामपंचायत वयगांवला देण्यात … Read more
कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सध्या सामन्याचा तिसरा दिवस सुरू असून दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 159 धावा केल्या तर प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 189 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात 153 धावा केल्या त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 7 षटकांचा … Read more
ग्रामस्थ मंडळ वयगांव आणि ग्रामपंचायत वयगांवच्या संकल्पनेतून आणि गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या सौजन्याने लक्ष्मीचं रुप असणाऱ्या लहान मुलींचे पाद्यपूजन आणि दीपोत्सव कार्यक्रम श्री गुरदत्त मंदिरात पार पडला. सर्व कन्यांचे औक्षण ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ श्री गुरुदत्त मंदिरामध्ये उपस्थित होते. मान्यवर आणि ग्रामस्थांच्या हस्ते कन्या पूजन पार पडल्यानंतर दीपोत्सव … Read more
ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. तसेच शिक्षक सुद्धा ग्रामीण भागांमधील शाळांमध्ये शिकवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. परंतू अशाही परिस्थितीत महाराष्ट्रात आजही असे काही शिक्षक आहेत, जे ग्रामीण भागांमध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिवाचं रान करत आहेत. त्यांच्या परीने होतील त्या शक्य अशक्य अशा सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी करत आहेत. … Read more