Kotak Kanya Scholarship 2025-26 – वर्षाला 1.5 लाख रुपयांच आर्थिक सहाय्य, लगेच अर्ज करा

भारतातील हुशार, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थीनींना Kotak Kanya Scholarship 2025-26 ही करिअर घडविण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. आजच्या घडीला मुली या मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. परंतु काही वेळा आर्थिक परिस्थिती अभावी मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं किंवा जे शिकण्याची इच्छा आहे, ते शिक्षण घेता येत नाही. अशा मुलींसाठी शिष्यवृत्ती हा सर्वोत्तम पर्याय आहे. … Read more

Mirae Asset Foundation Scholarship Program – 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार!

सर्व साधारण कुटुंबातील मुलांना बऱ्याच वेळा आर्थिक अस्थिरतेमुळे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येतात. अशाच होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह भारतातील अनेक संस्था, कंपन्या आणि सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. अशीच एक शिष्यवृत्ती म्हणजे Mirae Asset Foundation Scholarship Program होय. या शिष्यवृत्तीअंतर्गत, सध्या भारतामध्ये पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळू शकते. … Read more

Eklavya Scholarship Maharashtra लवकरात लवकर अर्ज करा, फक्त पाच दिवस बाकी

महाराष्ट्र सरकारची Eklavya Scholarship 2024-25 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या कायदा, वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, कायदा आणि विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. आणि आता जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहेत किंवा घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी … Read more

Bharti Airtel Scholarship – AI, मशीन लर्निंग सारखे आधुनिक अभ्यासक्रम शिकण्याची संधी; मुदत संपण्याच्या आत अर्ज करा

Bharti Airtel Scholarship 2025-26 चा मुख्य उद्देश विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना भविष्यातील आधुनिक जगात टिकून राहण्यासाठी AI, Machine Learning सारख्या आधुनिक अभ्यासक्रमांमध्ये प्राविण्य मिळवण्यास मदत करणे हा आहे. या शिष्यवृत्तीमध्ये प्रामुख्याने मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या शिष्यवृत्तीमध्ये जेवण आणि निवासी शुल्कासह 100% वार्षिक शुल्क समाविष्ट आहे. त्याचबरोबर सर्व … Read more

11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी Kotak Junior Scholarship Program, 73 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती

Kotak Junior Scholarship Program 2025-26 जाहीर करण्यात आला आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील SSC/CBSE/ICSE बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून होतकरू आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यास मदत होईल.  ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल अशा … Read more