Safe Driving Tips – भारतात दिवसाला एक हजारहून अधिक अपघात होतात! प्रत्येक ड्रायव्हरला या 10 सेफ्टी टिप्स माहित असल्याच पाहिजेत
भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर आहेच. पण त्याचबरोबर वाहनांची संख्या आणि अपघातांमध्येही आघाडीवर आहे. NDTV च्या रिपोर्टनुसार भारतामध्ये दिवसाला 1264 अपघात होतात. तसेचा तासाला 53 अपघात आणि 462 जणांचा रोज मृत्यू होतो. ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. अपघातांची कारण विविध असली तरी या सर्व अपघातांना काही अंशी चालक (Safe Driving Tips ) सुद्धा जबाबदार असतात. … Read more