Best Business Courses – व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी, चुका टाळायच्या असतील तर आवर्जून वाचा

Best Business Courses नोकरी करण्यापेक्षा रोजगार देणारे बना, हे वाक्य तुम्ही वारंवार विविध माध्यमांतून एकलं असेल. याच वाक्याला अनुसरुन गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही तरुण यशस्वी होत आहेत, तर काही तरुणांच्या पदरी निराशा पडत आहे. अपुरे नियोजन, व्यवसायाची कमी समज, व्यवसाय करण्याचा अनुभव नसणे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक … Read more

Courses For Remote Jobs – घरबसल्या काम करण्याच्या विचारात आहात, पण कोर्स कोणता करावा समजत नाहीये? सविस्तर वाचा…

Courses For Remote Jobs धावपळीच्या जगात शांत वातावरणात, घरबसल्या किंवा जिथे इंटरनेट असेल तिथे काम करण्याची संधी अनेक जण शोधत असतात. असा संधी बाजारात उपलब्ध सुद्धा आहेत. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, म्हणजेच जॉब्स, कोर्स कोणते करायला पाहिजे यासारख्या अनेक गोष्टी लोकांना माहित नसतात. काही कोर्स तर विनामुल्य आहेत. त्यामुळे करिअर घडवण्याचा उत्तम संधी रिमोट … Read more

Benefits Of Internship – स्टायपेन कमी आहे म्हणून इंटर्नशिप नाकारताय, ही चुक महागात पडू शकते; जाणून घ्या सविस्तर

Benefits Of Internship महासागरात उडी मारण्यापूर्वी येणाऱ्या वादळांची, लाटांची तुम्हाला पूर्व कल्पना आपल्याला असायला हवी. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव आणि फक्त सराव. महाविद्यालीन जीवन संपले की विद्यार्थ्यांची नोकरी शोधण्याची लगबग सुरू होते. काही विद्यार्थी मिळेल ती नोकरी करतात, तर काही विद्यार्थी मात्र पुढील शिक्षण सुरू ठेवत इंटर्नशीप सारख्या पर्यायांचा आधार घेत प्रवास सुरू ठेवतात. … Read more

Students Mental Health – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेडसावणारे मानसिक आरोग्य संकट, काय काळजी घेता येईल? वाचा सविस्तर…

Students Mental Health शालेय जीवनातून महाविद्यालयीन जगात प्रवेश करताना अनेक विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये बराच फरक आहे. बरेच विद्यार्थी नवीन वातावरणामध्ये पटकन रुळून जातात, तर काही विद्यार्थांना महाविद्यालयीन वातावरणात रुळण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष लागतात. जबाबदारी वाढलेली असते, आर्थिक ताण, सामाजीक दबाव, नवनवीन विषयांची ओळख या सर्व गोष्टींमुळे … Read more

First Women in India – प्रत्येक क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणाऱ्या भारतीय महिला, वाचा एका क्लिकवर

First Women in India in every field information in Marathi विविधतेने नटलेल्या भारतामध्ये सर्व जाती धर्मातील लोकं गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. जगातील कोणत्याच देशामध्ये पहायला मिळत नाही, अशी सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि विविधता पूर्ण घडामोडी भारतामध्ये घडत असताता. एक काळ होता जेव्हा महिलांना चार भीतींच्या बाहेर येण्याची परवानगी नव्हती. परंतु आज काळाच्या अनेक पावलं पुढे जाऊन … Read more

AI Resume – आता नोकरी पक्की, AI च्या मदतीने बनवा परफेक्ट रेझ्युमे; वाचा स्टेप बाय स्टेप

AI Resume भारतामध्ये सध्या बेरोजगारीचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. पुण्यामध्ये 50 जागांसाठी 5000 आयटी इंजिनिअर रांगेत उभे असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एक-एक जॉब मिळवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे, याचा अंदाज तुम्हालाही आला असेल. या स्पर्धेत तुम्हाला टीकायचे असेल, तर तुम्ही इतरांपेक्षा काय वेगळं करू शकता, हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. यासाठी … Read more

Best Educational YouTube Channels – ‘हे’ YouTube चॅनल्स लहान मुलांना नक्की दाखवा

आजच्या डिजिटल जगात, तंत्रज्ञानाने प्रचंड वेग पकडला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सहज आणि सोपी झाली आहे. लहान मुले सुद्दा या तंत्रज्ञानाच्या युगात आघाडीवर आहेत. दोन ते तीन वर्षांची मुले अगदी सहज मोबाईल हाताळताना दिसतात. गेम खेळणे, विविध व्हिडिओ पाहणे या सारख्या अनेक गोष्टी त्यांच्या सुरू असतात. YouTube वर व्हिडिओ पाहण्याला मुलांची सर्वाधिक पसंती असते. पालक … Read more

How To Become A Judge In India – न्यायाधीश व्हायचंय पण कसं? जाणून घ्या सविस्तर…

न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संख्या अगणित आहे. कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रॅक्टीस करत असताना “मी सुद्दा न्यायाधीश होईन, असे मनातल्या मनात का होईना एकदा तरी तुम्ही बोलला असाल किंवा ज्यांचे आता शिक्षण सुरू आहे, त्यांनी सुद्दा असा विचार केला असेल. परंतु असेही काही विद्यार्थी असतील. जे आता 10 वी किंवा 12 वी … Read more

How To Become a Content Writer – लिहिण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला रोमांचक करिअर घडवण्याची उत्तम संधी

How To Become a Content Writer  लिहण्याची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाचनाची प्रचंड आवड असते. विविध गोष्टी, पर्यटन स्थळे, प्रवास वर्णन, अगदी बारीक सारीख गोष्टी सुद्धा लिखाणाच्या माध्यमातून अगदी एखाध्या फुलाप्रमाणे रंगवता येतात. त्यामुळे लिहण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला वर्तमानात आणि भविष्यात करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे. तुम्हाला अश वाटत असेल चॅटजीपीटी किंवा AI सारख्या तंत्रज्ञानामुळे … Read more

How To Become a Model – व्यावसायिक मॉडेल कसे व्हावे, जाणून घ्या एका क्लिकवर

मॉडेलिंग हे अनेकांसाठी स्वप्नवत कारकीर्द असते, परंतु व्यावसायिक मॉडेल (How To Become a Model) बनण्यासाठी चांगले दिसण्यापेक्षा आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, ध्येयबोली आवश्यक असते. त्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी, नेटवर्किंग आणि उद्योगातील गुंतागुंत समजून घेणे आवश्यक आहे. तुमचे ध्येय पॅरिसमधील धावपट्टीवर (Ramp Walk) चालणे, शीर्ष फॅशन मासिकांची मुखपृष्ठे मिळवणे किंवा ब्रँड्ससह सहयोग करणे असो, हा ब्लॉग … Read more