Mahabaleshwar News – मोठी बातमी! महाबळेश्वरमार्गे पोलादपूरला जाणार असाल तर थांबा, आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद

महाबळेश्वरहून (Mahabaleshwar News) पोलादपूरला जाण्यासाठी आंबेनळी घाटातून प्रवास करावा लागतो. परंतु आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडल्यामुळे घाट पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सुचना जारी केल्या आहेत. महाबळेश्वर पोलादपूर परिसरात पावसाची रिपरिप सुरूच असते. याच पावसामुळे आंबेनळी घाटातील पोलादपूर हद्दीत असलेल्या पायटा गावाजवळ गुरुवारी (10 जुलै … Read more