Yusra Mardini – सीरिया युद्धभूमी ते रियो ऑलिम्पिक, निर्वासित युसराचा एक थक्क करणारा प्रवास
मागील अनेक वर्षांपासून सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू आहे. 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असाद यांच्या राजवटीच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. हळुहळु त्याचे रुपांतर युद्धात होण्यास सुरुवात झाली. बंडखोर गटांनी आपल्या हाती सर्व सुत्र घेत मनमानी कारभाराला सुरुवात केली. रशियाने सप्टेंबर 2015 पासून सीरियावर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमध्ये सीरियातील अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. तर अनेक … Read more