Indian Gaur – महाबळेश्वरमध्ये रानगव्याचा हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; अशी वेळ तुमच्यावर आली तर? वाचा…
महाबळेश्वत तालुक्यातील सोनाट गावात रानगव्याने (Indian Gaur) एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात शेतकरी राघू जानू कदम यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोयना विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला. मुंबई तकने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळच्या सुमारास शेतातील काम करण्यास गेले … Read more