Wai News – रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! कृष्णा कमंडलू ट्रस्टची रुग्णवाहिका सर्वसामान्यांच्या सेवेत

कृष्णा कमंडलू चॅरिटेबल ट्रस्ट, वाई पश्चिम (Wai News) विभाग यांच्या माध्यमातून रुग्णसेवेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. तालुक्यातील रुग्णांना अल्पदरात व तत्पर वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ट्रस्टतर्फे नव्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून आयोजित केलेला रुग्णवाहिकेचा पूजन सोहळा उत्साहात पार पडला. रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी कोपरखैरणे, … Read more

Wai News – दह्याट गावचा अभिमान; न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावची जान्हवी धनावडे महाराष्ट्र पोलीस दलात

वाई (Wai News) तालुक्यातील दह्याट गावच्या मातीतून घडलेली शेतकरी कुटुंबातील जिद्दी लेक कुमारी जान्हवी बाबुराव धनावडे हिने आपल्या कष्ट, चिकाटी आणि क्रीडाप्रतिभेच्या जोरावर थेट महाराष्ट्र पोलीस दलात झेप घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत तिने गाठलेलं हे यश आज संपूर्ण दह्याट गावासाठी अभिमानाचा क्षण ठरलं आहे. प्रगतशील शेतकरी सौ. संगीता आणि श्री बाबुराव गणपत धनावडे … Read more

Wai News – न्यू इंग्लिश स्कूल बोरगावच्या यशदाची गरूड झेप; रौप्य जिंकले आता चीनमध्ये करणार भारताचे प्रतिनिधीत्व

नाशिक येथे दि. 28 ते 30 मार्च 2026 दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत वाई (Wai News) तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावच्या यशदा मेघा वाडकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय जम्प रोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्प रोप असोसिएशन तसेच नाशिक जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी … Read more

Wai News – इयत्ता 6 वी प्रज्ञाशोध परीक्षा; 162 गुणांसह श्रीराज वाडकर केंद्रात अव्वल, प्रणव सुतारचीही चमकदार कामगिरी

वाई (Wai News) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वयगाव येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता 6 वी प्रज्ञाशोध (Pradnya Shodh Pariksha) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. या परीक्षेत श्रीराज संजय वाडकर याने 162 गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रणव एकनाथ सुतार याने 154 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवत चमकदार … Read more

Wai News – वयगांवचा मान उंचावला! संतोष केळगणे यांना राज्यस्तरीय पुरस्कार; रंगरेषांतून उभा केला कलेचा अनोखा ठसा

वाई (Wai News) तालुक्यातील वयगाव गावचे सुपुत्र, उत्तम चित्रकार आणि समाजशील व सहकार्यशील व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले संतोष मारुती केळगणे यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे स्पंदन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे गावासह संपूर्ण वाई तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

Wai News – वाई तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर; वीज पडल्याने 15 हून अधिक मेंढ्या ठार, मेंढपाळ पिसाळ जखमी

वाई (Wai News) तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असून विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आसले (ता. वाई) येथील पांडवनगर परिसरात शेतात चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळली. या घटनेत 16 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर मेंढपाळ नंदकुमार पिसाळ हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू … Read more

Satara News – जिल्हा परिषद अध्यक्षपदात वाई-खटावचा दबदबा कायम; सर्वाधिक वेळा अध्यक्षपद कुणाच्या नावावर?

सातारा (Satara News) जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे यांची निवड होताच वाई आणि खटाव तालुक्यांचा राजकीय दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. खटाव तालुक्याला हे अध्यक्षपद चौथ्यांदा मिळाले असून, वाई तालुक्यासह या दोन्ही तालुक्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. १९६२ पासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद कारभारात आतापर्यंत १९ अध्यक्ष … Read more

Wai News – वाई पालिकेच्या शाळेत ‘मनमानी’चा आरोप; समिती गठीत प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप संबंधित प्रभागाचे नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी केला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची निवड पारदर्शक प्रक्रियेविना करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नगरसेवक चव्हाण यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सिद्धनाथवाडी प्रभागातील ही शाळा त्यांच्या कार्यक्षेत्रात येत … Read more

Wai News – सुरूर ते वाई रस्ता 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार? मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

महाबळेश्वर–पाचगणी परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याने मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सुरूर ते वाई (Wai News) हा रस्ता ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिले. तसेच महाबळेश्वर – पाचगणी मार्गावरील खड्डेमय रस्त्यांवर तातडीने पॅचवर्क करून … Read more

Songe Miravnuk Ozarde – गावकुसातील जिवंत परंपरा! बावधनचं थरारक बगाड आणि ओझर्डेचा रंगतदार सोंगे उत्सव

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड यात्रा (Bavdhan Bagad Yatra) आणि ओझर्डे गावचा सोंगे (Songe Miravnuk Ozarde) उत्सव म्हणजे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा खजिनाच. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही बगाड यात्रा आजही लोकांना तितक्याच उत्साहाने आकर्षित करते. बावधनच्या बगाड यात्रेशी अगदीचा जवळचा संबंध असलेला ओझर्डेचा सोंगे उत्सव म्हणजे अद्भुत … Read more

error: Content is protected !!