रायरेश्वर किल्ला / Raireshwar Fort Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटल की गडकिल्ले. बाप जस आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर उभा असतो तसेच या गडकिल्ल्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा आहे. याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शिवरायांच आणि त्यांच्या सवंगड्यांच बालपण गेल. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत शिवराय खेळले, बागडले आणि स्वराज्याची शपथ सुद्धा त्यांनी या सह्याद्रीच्या कुशीतच घेतली. रायरेश्वरास … Read more

कमळगड किल्ला/Kamalgad fort Information In Marathi

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ऐतिहासीक महत्व आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला गडकिल्ले आणि सह्याद्रीचे अविरत प्रेम लाभले आहे. याच सह्याद्रीच्या कुशीत रुबाबात वसलेला कमळपुष्पाच्या आकाराचा कमळगड (Kamalgad fort Information In Marathi). सह्याद्रीचा फ्रीज म्हणून या किल्ल्याचा नावलौकिक जगभर आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात या किल्याचे वास्तव्य पाहायला मिळतं. चहुबाजूंनी घनदाट जंगलांनी या किल्याला वेढलेल … Read more