Father Day Vishesh – कर्ज काढलं, लेकीच्या स्वप्नांसाठी जीवाच रान केलं; पण नियतीने घात केला अन् बाप एकटा पडला
Father Day Vishesh मुलांच्या स्वप्नांसाठी जगाशी लढणाऱ्या बापाला समर्पित. प्रत्येकाचा संघर्ष आणि जगण्याची पद्धत वेगळ असते. परंतु या सर्व गोष्टींवर मुलांच्या स्वप्नासाठी मात करण्याची क्षणता फक्त वडिलांमध्ये असते. आजचा दिवस हा वडिलांच्या प्रेम, संघर्ष आणि शांततेचा सन्मान करण्याचा दिवस. आजच्या घडीला देशभरात वडिलांचा दिवस उत्साहात साजरा केला जात असेल. परंतु नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान अपघातात … Read more