Success Story – जुळ्या बहिणींचे गुणही जुळले; अनुष्का आणि तनुष्काचे दहवीच्या परिक्षेत घवघवीत यश, ताण कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टी त्या आवर्जून करायच्या
दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादित केलं, तर काही विद्यार्थी काही मार्कांनी अनुत्तीर्ण झाले. परंतु या सर्व धामधुमीत महाराष्ट्रासह देशात चर्चा रंगलीये ती अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींची. सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेला बीड जिल्ह्याला अनुष्का आणि तनुष्का यांच्या घवघवीत यशामुळे (Success Story) थोडासा … Read more