kenjalgad fort – वाईचा केंजळगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नामकरण केले होते
रांगड्या सातारा जिल्ह्यातील रांगडा गड म्हणजे Kenjalgad Fort होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये असणार्या डोंगरात अगदी थाटात उभा आहे. गडाची सध्या दुरावस्था झाली असली तरीही गडाचं ऐतिहासिक महत्त्व लख्ख सोन्यासारखं आज, उद्या आणि भविष्यातही चकाकत राहणार आहे. पुणे आणि वाई या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान … Read more