Santaji Ghorpade – सरसेनापती संताजी घोरपडे हे नाव कानावर पडताच औरंगजेब थरथर कापायचा, वाचा संपूर्ण इतिहास…

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गोंगावणारं मराठ्यांच वादळ म्हणजे Santaji Ghorpade. संताजी आणि धनाजी आला असं म्हणताच औरंगजेबाच्या सुद्धा काळाजाचा ठोका चुकायचा. इतकी भयान दहशत संताजी आणि धनाजी जाधव यांची होती. दोघेही गनिमी कावा (गुरिल्ला युद्धा) पद्धतीने दुष्मनांना सळो की पळो करून सोडत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे राजाराम महाराज यांच्यासाठीही त्यांनी मर्दुमकी दाखवत … Read more

Kondane Caves; कर्जतच्या कड्याकपारीत दडलेला ऐतिहासिक खजिना

फोटो - कौशिक वाडकर

रायगड जिल्ह्याचा ज्या प्रमाणे ऐतिहासिक नाव लौकिक आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचं नाव सुद्धा सुवर्ण अक्षरांनी इतिहासामध्ये नोंदवलेले आहे. त्यामुळेच मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांची पावले कर्जतच्या दिशेने आपसूक वळतात. ट्रेकर्सची पंढरी म्हणून कर्जतचे नाव सध्या तरुणांमध्ये प्रचलित आहे. त्यामुळेच या कर्जत तालुक्यात दडलेल्या ऐतिहासिक कोंडाणे लेण्यांची (Kondane Caves) सफर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. … Read more