2024 या वर्षात ‘या’ अव्वल खेळाडूंनी घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, जाणून घ्या एका क्लिकवर
International cricketers who retired in 2024 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वर्ष 2024 मध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर करत क्रिकेटला अखेरचा राम राम केला. भारतातील अनेक छोट्या मोठ्या खेळाडूंचा या यादीमध्ये समावेश आहे. त्याच बरोबर जगभरातील अनेक दिग्गज चाहत्यांच्या मनावर अधिराज्या गाजवलेल्या खेळाडूंसाठी हे वर्ष अखेरचे ठरले. या सर्वच खेळाडूंनी आपापल्या देशाकडून खेळताना लौकिकाला साजेशी कामगिरी करत … Read more