How to Become a Journalist – पत्रकार म्हणून करिअर करण्याची आहे मोठी संधी, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

उत्कृष्ट लेखन शैली, वक्तृत्व शेली, प्रश्न विचारण्याची धमक आणि सामाजीक गोष्टींची जाण तुमच्या अंगी असेल तर एक यशस्वी पत्रकार म्हणून तुम्ही तुमच्या करिअरला आकार देऊ शकता. लिखानाच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे काम पत्रकाराच्या (How to Become a Journalist) माध्यमातून पार पाडले जाते. तसेच समाजामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबदद्दल संबंधित अधिकारी, नेते यांना जाब विचारून प्रश्न … Read more

Fashion Designing Course – फॅशन डिझायनर बनण्यासाठी काय करायचं? या क्षेत्रात किती संधी आहे? जाणून घ्या सविस्तर…

विद्यार्थ्यांनी बदलत्या ट्रेंड नुसार स्वत:मध्ये काही बदल करून घेणे गरजेचे असते. 5G च्या या जगात टिकायचे असेल तर स्वत:ला अपग्रेड करण खूप गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या कला कौशल्यांना धारधार करणाराच या आधुनिक जगात टिकू शकतो. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात तरुणांच्या सोबतीने तरुणी सुद्धा आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. Nancy Tyagi या तरुणीने आपल्या कलेच्या … Read more

Pharmacy Course – बी. फार्मसी आणि डी. फार्मसी एकच आहे? वाचा सविस्तर…

Pharmacy Course म्हणजे मेडिकल सुरू करण्यासाठी घेतलेली पदवी, असा एक चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. अपुरी माहिती आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे फार्मसी या अभ्यासक्रमाकडे बघण्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल झाला होता. या सर्व गोष्टींना पालक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. Pharmacy Course हा फक्त मेडिकल सुरू करण्यापुरता मर्यादीत नाही. फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. … Read more

How To Become a Content Writer – लिहिण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला रोमांचक करिअर घडवण्याची उत्तम संधी

How To Become a Content Writer  लिहण्याची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाचनाची प्रचंड आवड असते. विविध गोष्टी, पर्यटन स्थळे, प्रवास वर्णन, अगदी बारीक सारीख गोष्टी सुद्धा लिखाणाच्या माध्यमातून अगदी एखाध्या फुलाप्रमाणे रंगवता येतात. त्यामुळे लिहण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला वर्तमानात आणि भविष्यात करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे. तुम्हाला अश वाटत असेल चॅटजीपीटी किंवा AI सारख्या तंत्रज्ञानामुळे … Read more

How To Become a Model – व्यावसायिक मॉडेल कसे व्हावे, जाणून घ्या एका क्लिकवर

मॉडेलिंग हे अनेकांसाठी स्वप्नवत कारकीर्द असते, परंतु व्यावसायिक मॉडेल (How To Become a Model) बनण्यासाठी चांगले दिसण्यापेक्षा आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, ध्येयबोली आवश्यक असते. त्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी, नेटवर्किंग आणि उद्योगातील गुंतागुंत समजून घेणे आवश्यक आहे. तुमचे ध्येय पॅरिसमधील धावपट्टीवर (Ramp Walk) चालणे, शीर्ष फॅशन मासिकांची मुखपृष्ठे मिळवणे किंवा ब्रँड्ससह सहयोग करणे असो, हा ब्लॉग … Read more

Cloud Computing Courses – क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय रे भाऊ? वाचा सविस्तर…

Cloud Computing Courses  इंटरनेटच्या जाळ्याने जगावर विळखा घातला आहे. त्यामुळे सर्व गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहेत. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाईल ने हक्काची जागा घेतली आहे. मोबाईल सोबत लॅपटॉप, टॅब, कंप्युटर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. मात्र, या सर्व गोष्टी हाताळणं शक्य झालं ते म्हणजे Internat मुळे. इंटरनेट शिवाय या … Read more

Courses For Girls After 12th – 12 वी पूर्ण केल्यानंतर मुलींसाठी करिअरचे असंख्य पर्याय, जाणून घ्या एका क्लिकवर

दहावीचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर 12 वी चा (Courses For Girls After 12th) महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. विशेष करुन मुलींसाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. आजही भारतामध्ये 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलींच लग्न लावून दिलं जातं. मुलींची स्वप्न, त्यांची आवड या सर्व गोष्टींना हमखास हरताळ फासला जातो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मुलींना आपलं नाणं खणखणीत … Read more

After 10th Government Jobs List – पदवीनंतर नाही दहावी पास झाल्यावरही सरकारी नोकरी मिळणारं! पण कशी? वाचा…

भारतामध्ये सरकारी नोकरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नोकरीची सुरक्षिततेमुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतना पाहायला मिळतो. त्याचबरोबर अनेकांचा अचा समज आहे की, सरकारी नोकरी फक्त पदवी पूर्ण झाल्यानंतरच मिळवता येते. तर, तस अजिबात नाही. दहावी उत्तीर्ण (After 10th Government Jobs List ) झाल्यानंतरी तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना याची … Read more

What To Do After 10th – दहावी उत्तीर्ण झालो पण पुढे काय करायचं? करिअरचे 10 मार्ग, विद्यार्थ्यांसह पालकांनीही वाचलं पाहिजे

दहावीचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा एक नवीन प्रवास सुरू होतो. या प्रवसाता रस्ता भरकटण्याची शक्यता फार असते. ज्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा इतिहास आहे, अशा घरांमधील विद्यार्थी सहसा रस्ता भरकटत नाहीत. परंतु महाराष्ट्रात आजही बऱ्याच घरांमधील पालक अशिक्षीत आहेत. त्यामुळे मुलांना शिक्षणाच्या बाबतीत योग्य ती माहिती देण्यात ते असमर्थ ठरतात. यामुळे मुलांना सुद्धा What To … Read more

How To Join NDA – पुण्याची लेक भारतात तिसरी, तुम्हालाही NDA मध्ये सामील व्हायचंय? वाचा पात्रतेपासून मुलाखतीपर्यंत सर्व माहिती

How To Join NDA भारतीय सैन्य, नौदल किंवा हवाई दलाद्वारे देशाची सेवा करण्याचं भाग्य मिळावं म्हणून अनेक तरुण तरुणी दिवस रात्र मेहनत घेतात. प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये सैन्य दलात भरती होणाऱ्या तरुणांचा आकडा मोठ्या संख्येने आहे. तरुणी सुद्धा आता या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सैन्य दलासोबतच राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये सामील होणे, हे … Read more