Courses For Housewife – विवाहित महिलांसाठी विशेष, तुमच्या आवडीचा कोर्स निवडून शिक्षणाला सुरुवात करा; वाचा सविस्तर…
Courses For Housewife शिक्षण घेण्याच्या वयात लग्न झाल्यामुळे अनेक तरुणींचे उच्चशिक्षीत होण्याचे स्वप्न मागे पडले आहे. परंतु आजही समाजात अशा तरुणी आहेत ज्यांची नवीन कुटुंब, विविहाची जबाबदारी, नवीन प्रपंच या सर्व गोष्टींमुळे शिक्षण घेण्याची महत्वकांक्षा किंचीतही मागे पडली नाही. परंतु गॅप पडल्यामुळे कोर्स कोणता करावा? काय शिकाव? शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळणार का? असे अनेक प्रश्न … Read more