Raw Agent – ‘रॉ’ एजंट कसं बनायचं? जाणून घ्या सविस्तर…

जगभरातील सर्व देशांमध्ये गुप्तचर संस्था कार्यरत आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या संस्थांवर महत्त्वाची जबाबदारी असते. अत्यंत गोपनीय पद्धतीने या संस्था काम करतात. त्यामुळे Raw Agent ची नावे सार्वजनिकरीत्या जाहीर केली जात नाहीत. मात्र, सध्या अजित डोवाल आणि रविंद्र कौशिक यांच्या बद्दल माहिती झाल्यामुळे. या दोघांचीही तरुणांमध्ये क्रेझ पहायला मिळते. त्यांनी घेतलेले बेधडक निर्णय आणि पाकिस्तानला … Read more

Business Analyst – आपल्या करिअरच्या कक्षा वाढवा, या क्षेत्रात आहे मोठी संधी

तंत्रज्ञानाच्या या जगात टिकण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या अंगी कौशल्य निर्मीती करणे काळाची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने जग पुढे चालले आहे. त्याच वेगाने विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या कौशल्यांना धारधार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने Business Analyst या अभ्यासक्रमाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जोडीने उज्जवल भविष्य घडविण्याची चांगली संधी या अभ्यासक्रमामुळे निर्माण झाली … Read more

Artificial Intelligence course – शिक्षणाला द्या कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड, घडवा उज्ज्वल भविष्य

Artificial Intelligence Course (AI) हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल. टीव्हीवर, मोबाईलमध्ये, सोशल मीडियावर सर्वत्र सध्या AI ची चर्चा रंगताना पहायला मिळते. परंतु बऱ्याच जणांना कुत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाचं काम हलकं करणारं यंत्र आहे, असे वाटते. यामुळे जरी मानवाचं काम हलकं  झालं असलं, तरी त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. कृत्रिम … Read more

Blockchain; विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित असणारे क्षेत्र

मागील 10 ते 12 वर्षांमध्ये blockchain technology मध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भविष्याचा विचार केला, तर तंत्रज्ञानात दुप्पट वेगाने विकास होणार असल्याचे जाणकारांनी भाकीत केले आहे. याच तंत्रज्ञानाच्या गोतावळ्यात Blockchain तंत्रज्ञानाने सुद्धा जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. 10 वर्षांपूर्वी आलेले हे तंत्रज्ञान जगभरामध्ये दुप्पट वेगाने प्रचलित झाले आहे. ब्लॉकचेनचा विचार केला, तर … Read more

Big Data Analytics course information in Marathi; आयटी उद्योगातील एक वेगाने वाढणारे क्षेत्र

What Is big data analytics Big Data या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की काही तरी मोठी गोष्ट असणार. बिग डेटा (Big Data Analytics Course Information in Marathi) अॅनेलिटीक्सचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे क्लिष्ट वाटणाऱ्या डेटाचा अभ्यास करून त्याचा थोडक्यात समजेल अशा पद्धतीने सार (Conclusion) काढणे. पूर्वी या कोर्सला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप कमी … Read more

Courses After 12th Arts; कलेची आवड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी

कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कलेच्या सोबतीने भविष्य घडवण्याची उत्तम संधी असते. जे विद्यार्थी हुशार नसतात ते कला (Arts) शाखा निवडतात, असा एक चुकीचा पायंडा समजात पडलेला आहे. हा चुकीचा पायंडा पुसून काढण्यासाठी Courses After 12th Arts हा ब्लॉग लिहण्यात आला आहे. विद्यार्थी अभ्यासात हुशार आहे का नाही, हे पाहण्यापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना … Read more

Top 10 Forts in Maharashtra in Marathi ; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे किल्ले

पावसाळा सुरू झाला की भटक्यांना वेध लागतात ते सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे आणि गडकिल्ल्यांच्या सहवासात रमण्याचे. निसर्गाची मुक्त उधळण महाराष्ट्राच्या कडेकपारींमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळी फुले, प्राणी, कीटक इत्यादी घटकांची नव्याने ओळख होते. कामाच्या व्यापातून वेळ काढत सुट्टीचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी तरुण तरुणींची लगबग सुरू होते. त्यानंतर असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात. जसे की कोणत्या … Read more

मुलींनी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे? After 10th Courses List For Girls

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे खऱ्या अर्थाने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. चुल आणि मुल एवढ्यावर मर्यादीत न राहता मोठमोठी स्वप्न पाहण्यास मुलींनी सुरुवात केली आणि ती स्वप्न सत्यात उतरवली. परंतु यासाठी गरज आहे ती योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळेच इयत्ता 10वी नंतर मुलींना भविष्यात काय संधी आहे. तसेच करिअरचे … Read more

Courses After 10th – 10वी नंतर काय करावे? वाचा संपूर्ण माहिती

सर्वप्रथम दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. शालेय जीवनातील प्रवास संपवून तुमचा आता कॉलेजच्या कट्ट्यावर एक नवीन आणि रोमांचकारी प्रवास सुरू होणार आहे. मात्र या प्रवासात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर रस्ता भरकटण्याची शक्यता निर्माण होते. कारण ‘माझा मित्र जी शाखा निवडणार तीच मी निवडणार’ या तत्त्वावर मुलांचा निर्णय होत असतो. मात्र असे … Read more

Best courses after 12th commerce

12 वी उत्तीर्ण झाला आहात पण पुढे काय कराव? तुम्हाला सुद्धा हा प्रश्न सतावत असेल तर काळजी करू नका. कारण हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. यामध्ये Best Courses After 12th Commerce ची आपण माहिती घेणार आहोत. Best courses after 12th commerce 1) Chartered Accountancy (CA) चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजेच CA हा Institute Of Chartered Accountants of India … Read more