Best Business Courses – व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी, चुका टाळायच्या असतील तर आवर्जून वाचा

Best Business Courses नोकरी करण्यापेक्षा रोजगार देणारे बना, हे वाक्य तुम्ही वारंवार विविध माध्यमांतून एकलं असेल. याच वाक्याला अनुसरुन गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही तरुण यशस्वी होत आहेत, तर काही तरुणांच्या पदरी निराशा पडत आहे. अपुरे नियोजन, व्यवसायाची कमी समज, व्यवसाय करण्याचा अनुभव नसणे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक … Read more

Courses For Remote Jobs – घरबसल्या काम करण्याच्या विचारात आहात, पण कोर्स कोणता करावा समजत नाहीये? सविस्तर वाचा…

Courses For Remote Jobs धावपळीच्या जगात शांत वातावरणात, घरबसल्या किंवा जिथे इंटरनेट असेल तिथे काम करण्याची संधी अनेक जण शोधत असतात. असा संधी बाजारात उपलब्ध सुद्धा आहेत. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, म्हणजेच जॉब्स, कोर्स कोणते करायला पाहिजे यासारख्या अनेक गोष्टी लोकांना माहित नसतात. काही कोर्स तर विनामुल्य आहेत. त्यामुळे करिअर घडवण्याचा उत्तम संधी रिमोट … Read more

How To Become A Judge In India – न्यायाधीश व्हायचंय पण कसं? जाणून घ्या सविस्तर…

न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संख्या अगणित आहे. कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रॅक्टीस करत असताना “मी सुद्दा न्यायाधीश होईन, असे मनातल्या मनात का होईना एकदा तरी तुम्ही बोलला असाल किंवा ज्यांचे आता शिक्षण सुरू आहे, त्यांनी सुद्दा असा विचार केला असेल. परंतु असेही काही विद्यार्थी असतील. जे आता 10 वी किंवा 12 वी … Read more

How To Become a Content Writer – लिहिण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला रोमांचक करिअर घडवण्याची उत्तम संधी

How To Become a Content Writer  लिहण्याची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाचनाची प्रचंड आवड असते. विविध गोष्टी, पर्यटन स्थळे, प्रवास वर्णन, अगदी बारीक सारीख गोष्टी सुद्धा लिखाणाच्या माध्यमातून अगदी एखाध्या फुलाप्रमाणे रंगवता येतात. त्यामुळे लिहण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला वर्तमानात आणि भविष्यात करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे. तुम्हाला अश वाटत असेल चॅटजीपीटी किंवा AI सारख्या तंत्रज्ञानामुळे … Read more

Yoga Teacher Training Course – योगा शिक्षक होण्यासाठी काय करावे? वाचा सविस्तर…

जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये 4G आणि 5G च्या वेगाने प्रगती सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. लॅपटॉप, मॅकबुक, मोबाईल यांच्या वापरामुळे बऱ्याच गोष्टी अगदी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. परंतु माणसांची हालचाल मंदावली आहे. एकीकडे वेळेची बचत होत आहे, तर दुसरीकडे बैठ्या जीवनशैलीमुळे … Read more

How To Become a YouTuber – युट्यूबर व्हायचंय पण कसं? जाणून घ्या सविसत्तर

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. तंत्रज्ञानाला सोशल मीडियाची जोड मिळाल्यामुळे अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे अशिक्षीत असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एकदा मार्गदर्शन केल्यास उत्तमरित्या टेक्नॉलॉजीचा वापर करता येतो. यामुळे ऑनलाईन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग खुले झाले आहेत. त्यातल्या त्यात YouTube, Instagram, Facebook ही सर्वांच्या परिचयाची माध्यम आहेत. तिन्ही माध्यमांचा योग्य … Read more

Fashion Designing Course – फॅशन डिझायनर बनण्यासाठी काय करायचं? या क्षेत्रात किती संधी आहे? जाणून घ्या सविस्तर…

विद्यार्थ्यांनी बदलत्या ट्रेंड नुसार स्वत:मध्ये काही बदल करून घेणे गरजेचे असते. 5G च्या या जगात टिकायचे असेल तर स्वत:ला अपग्रेड करण खूप गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या कला कौशल्यांना धारधार करणाराच या आधुनिक जगात टिकू शकतो. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात तरुणांच्या सोबतीने तरुणी सुद्धा आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. Nancy Tyagi या तरुणीने आपल्या कलेच्या … Read more

Pharmacy Course – बी. फार्मसी आणि डी. फार्मसी एकच आहे? वाचा सविस्तर…

Pharmacy Course म्हणजे मेडिकल सुरू करण्यासाठी घेतलेली पदवी, असा एक चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. अपुरी माहिती आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे फार्मसी या अभ्यासक्रमाकडे बघण्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल झाला होता. या सर्व गोष्टींना पालक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. Pharmacy Course हा फक्त मेडिकल सुरू करण्यापुरता मर्यादीत नाही. फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. … Read more

Pilot Course – वैमानिक मी होणार, वाचा पायलट होण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती…

आकाशात उडणारं विमान पाहून अनेकांना विमानात बसण्याचा मोह झाला असेल. बऱ्याच जणांनी विमानात बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केले असेल. मात्र, आजही कित्येक भारतीयांचे एकदा तरी विमानात बसण्याचे स्वप्न आहे. लहान असताना यात्रांमध्ये दिसणारं प्लॅस्टिकच विमान पाहून ‘आई मला सुद्धा विमान पाहिजे’ असा हट्ट अनेकांनी केला असेल. तेव्हा आपला हट्ट पुरवला जायचा. परंतु जसजस वय वाढत … Read more

Cloud Computing Courses – क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय रे भाऊ? वाचा सविस्तर…

Cloud Computing Courses  इंटरनेटच्या जाळ्याने जगावर विळखा घातला आहे. त्यामुळे सर्व गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहेत. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाईल ने हक्काची जागा घेतली आहे. मोबाईल सोबत लॅपटॉप, टॅब, कंप्युटर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. मात्र, या सर्व गोष्टी हाताळणं शक्य झालं ते म्हणजे Internat मुळे. इंटरनेट शिवाय या … Read more