Subhanmangal Fort – स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार किल्ले सुभानमंगळ
स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार होण्याचे भाग्य Subhanmangal Fort ला लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुभानमंगळ गडाचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुणे-सातारा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नीरा नदीच्या काठी अखेरच्या घटका मोजत सुभानमंगळ हा भुईकोड गड उभा आहे. गडाची अवस्था अत्यंत दयनीय असून एका बाजूचा बुरूज पूर्णपणे ढासळलेला आहे. सुभानमंगळ आणि इतिहास पुणे जिल्ह्यातील शिरवळमध्ये नीरा … Read more