Satara News – साताऱ्याच्या पठ्ठ्याचा ‘सुवर्ण’भेद, साहिल जाधवने World University Games मध्ये पटकावला पहिला क्रमांक

World University Games मध्ये साताऱ्याच्या (Satara News) साहिल जाधवने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. साहिल जाधवच्या सुवर्णभेदामुळे भारताचा तिरंगा जागतीक स्तरावर अभिमानाने फडकला आहे. साहिलने अंतिम फेरीमध्ये ग्रेट ब्रिटनच्या स्कॉटला याचा 149-147 अशा फराकने फराभव केला आणि सुवर्णपदक पटकावलं. साताऱ्यातील करंडी हे त्याचं मुळ गाव असून साहिलने सुवर्णपदक जिंकल्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात आनंदाचे … Read more

Wai News – वयगांवने पटकावला माझी वसुंधरा अभियान – E pledge मध्ये राज्यात प्रथम क्रमांक; बलकवडी, दह्याट आणि गोळेगाव अव्वल दहामध्ये

विविध समाज उपयोगी उपक्रम आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांमध्ये वाई तालुक्यातील वयगांव गावाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. गावातील प्रत्येक नागरिक गावाच्या विकासासाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी जबाबदारीने काम करत आहेत. याचचं फळ म्हणजे वयगांवने माझी वसुंधरा अभियान – E pledge तिमाहीच्या पहिल्या टप्प्याच्या सर्वेक्षणात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत बलकवडी, ग्रामपंचायत दह्याट आणि … Read more

Nag Panchami Story in Marathi – नागिणीच्या पिल्लांना नांगराचा फाळ लागला अन्… नागपंचमीची कथा तुम्हाला माहित आहे का?

Nag Panchami Story in Marathi हिंदू धर्मात नागपंचमी हा सर्पदेवतेची पूजा करण्याचा पवित्र दिवस आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. तसेच नागपंचमी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा पूर्वापार प्रचलित आहे. या कथेनुसार नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असं मानलं जातं.  पुराणानुसार एकदा एक शेतकरी होता. तो प्रामाणिक पणे आपली शेती … Read more

Satara Crime – काय म्हणावं या मानसिकतेला; अपहरण केलं, तोंडावर लघुशंका आणि बेदम मारहाण

Satara Crime खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये अत्यंत भयानक घटना घडली असून एका तरुणाला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं त्याला विविध ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या तोंडावर लघुशंका सुद्धा केली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली … Read more

Baramati Accident – अशी वेळ कोणावरही येऊ नये; भयंकर अपघातात कुटुंबातील तीन पिढ्यांचा करूण अंत, दोन चिमुरड्यांनीही गमावले प्राण

Baramati Accident अपघातांच्या मन सुन्न करणाऱ्या घटना वाचण्यात आल्या की काळीज पिळवटून निघतं. अपघात होऊन संबंधित चालकाला शिक्षा होते. परंतु त्याच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याचं काय? पुण्यातील बारामतीमध्ये झालेल्या एका अपघाताने सर्वांना जबर धक्का बसला आहे. अवघ्या 24 तासांत आनंदात असणारं कुटूंब पूर्त कोलमडून गेलं आहे. अपघातात पोटचा मुलगा गमावला, दोन नातींचा रुग्णालयात … Read more

Krishna River – तरुणांना लाजवणारा आजोबांचा उत्साह, गुरुदत्तांच नाव घेत कृष्णेच्या विस्तीर्ण पात्रात झेपावले; पाहा Video

सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरही पावसाचा तडखा सुरूच आहे. त्यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. कृष्णा नदी (Krishna River) परिसरातही पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. याच कृष्णा नदीमध्ये पोहण्याच्या आनंद घेत असताना एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर … Read more

Wai News – मुसळधार पावसाचा तडाखा, जोर गावातील पूल कोसळला; पाहा Video

वाई (Wai News) तालुक्यासह सातारा जिल्ह्यात पावसाने गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत. याचा फटका जोर गावाला सुद्धा बसला आहे. शनिवारी (26 जुलै 2025) रात्री कुंभजाई देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे. जोर गावामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तसेच अतिशय दुर्गम भागात हे गाव असल्यामुळे … Read more

My Fridge Food – तुम्हालापण फ्रीजमधलं अन्न खाण्याची सवय आहे! वेळीच सावध व्हा

My Fridge Food आजच्या तंत्रज्ञानयुगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी फ्रीज हा असतोच कारण आता ती एक काळाची गरज आहे. फ्रिज हा आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा उपकरणांपैकी एक आहे. अन्न ताजं ठेवण्यासाठी आपण रोज काही ना काही अन्न फ्रिजमध्ये ठेवतो मात्र, प्रत्येक अन्नपदार्थाचं फ्रिजमध्ये टिकण्याचं प्रमाण वेगळं असतं. जर जास्त … Read more

Shravan Somwar – राजगिऱ्याची पुरी ते शिंगाड्याचे थालीपीठ; झटपट बनवता येथील असे उपवासाचे पदार्थ

श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपवासांचा काळ. त्यामुळे हा महिना धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक जण सोमवारी, गुरुवारी, शनिवारी किंवा श्रावणी सोमवारी (Shravan Somwar ) उपवास करतात. उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळावी आणि अन्न हलकं असावं, यासाठी काही सोपे व पौष्टिक पदार्थ करता येतात. जर तुम्हाला कामातून वेळ मिळत … Read more

Wai – श्रावण महिना आणि निसर्ग सौंदर्याने उजळून निघालेला वाई तालुक्याचा पश्चिम भाग

श्रावण महिना सुरू झाला की, सह्याद्रीने जणू हिराव शालू पांघरून घेतल्याचा भास होतो. पर्यटकांसाठी नेहमची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या Wai तालुक्याच्या पश्चिम भागाला निसर्गाने नटलेल्या देवघराचे रूप येते. धुक्यात हरवलेली डोंगररांग, कमळगड किल्ला, धोम आणि बलकवडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय, खळखळ वाहणारे लहान-मोठे झरे हे दृश्य थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणार असतं. त्यामुळे आपसूक पर्यटकांची पावलं महाबळेश्वर, पाचगणीसह … Read more