Wai Dahihandi – 300 वर्षांची अनोखी परंपरा! वाईच्या कृष्णा पात्रातील जल-दहीहंडीचा इतिहास नेमका आहे तरी काय?
मुंबईमध्ये उंचंच उंच मानवी मनोरे उभे करून हंडी फोडली जाते. कोकणात विहिरीवर हंडी बांधून ती डोक्याने फोडण्याची एक वेगळी परंपरा आहे. तर सातारा जिल्ह्यातील वाई (Wai Dahihandi) तालुक्यात कृष्णा नदीच्या पात्रात थर लावून हंडी फोडण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. आजही त्याच उत्साहात वाईकरांनी आपली ही परंपरा जपली आहे. या परंपरेला ३०० ते ३५० वर्षांहून अधिक काळाचा … Read more