Fashion Designing Course – फॅशन डिझायनर बनण्यासाठी काय करायचं? या क्षेत्रात किती संधी आहे? जाणून घ्या सविस्तर…

विद्यार्थ्यांनी बदलत्या ट्रेंड नुसार स्वत:मध्ये काही बदल करून घेणे गरजेचे असते. 5G च्या या जगात टिकायचे असेल तर स्वत:ला अपग्रेड करण खूप गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या कला कौशल्यांना धारधार करणाराच या आधुनिक जगात टिकू शकतो. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात तरुणांच्या सोबतीने तरुणी सुद्धा आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. Nancy Tyagi या तरुणीने आपल्या कलेच्या … Read more

Pharmacy Course – बी. फार्मसी आणि डी. फार्मसी एकच आहे? वाचा सविस्तर…

Pharmacy Course म्हणजे मेडिकल सुरू करण्यासाठी घेतलेली पदवी, असा एक चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. अपुरी माहिती आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे फार्मसी या अभ्यासक्रमाकडे बघण्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनात अमुलाग्र बदल झाला होता. या सर्व गोष्टींना पालक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. Pharmacy Course हा फक्त मेडिकल सुरू करण्यापुरता मर्यादीत नाही. फार्मसी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. … Read more

Cloud Computing Courses – क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय रे भाऊ? वाचा सविस्तर…

Cloud Computing Courses  इंटरनेटच्या जाळ्याने जगावर विळखा घातला आहे. त्यामुळे सर्व गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहेत. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाईल ने हक्काची जागा घेतली आहे. मोबाईल सोबत लॅपटॉप, टॅब, कंप्युटर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. मात्र, या सर्व गोष्टी हाताळणं शक्य झालं ते म्हणजे Internat मुळे. इंटरनेट शिवाय या … Read more

Courses For Girls After 12th – 12 वी पूर्ण केल्यानंतर मुलींसाठी करिअरचे असंख्य पर्याय, जाणून घ्या एका क्लिकवर

दहावीचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर 12 वी चा (Courses For Girls After 12th) महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. विशेष करुन मुलींसाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. आजही भारतामध्ये 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलींच लग्न लावून दिलं जातं. मुलींची स्वप्न, त्यांची आवड या सर्व गोष्टींना हमखास हरताळ फासला जातो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मुलींना आपलं नाणं खणखणीत … Read more

Courses For Housewife – विवाहित महिलांसाठी विशेष, तुमच्या आवडीचा कोर्स निवडून शिक्षणाला सुरुवात करा; वाचा सविस्तर…

Courses For Housewife शिक्षण घेण्याच्या वयात लग्न झाल्यामुळे अनेक तरुणींचे उच्चशिक्षीत होण्याचे स्वप्न मागे पडले आहे. परंतु आजही समाजात अशा तरुणी आहेत ज्यांची नवीन कुटुंब, विविहाची जबाबदारी, नवीन प्रपंच या सर्व गोष्टींमुळे शिक्षण घेण्याची महत्वकांक्षा किंचीतही मागे पडली नाही. परंतु गॅप पडल्यामुळे कोर्स कोणता करावा? काय शिकाव? शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळणार का?  असे अनेक प्रश्न … Read more

Photography Courses Online – फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाईनमध्ये आहे भविष्य, जाणून घ्या सविस्तर…

Photography Courses Online आजच्या डिजिटल युगात, सर्जनशील व्यावसायिकांसाठी फोटोग्राफी आणि ग्राफिक डिझाइनमध्ये प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे कौशल्य सुधारू पाहणारे एक इच्छुक छायाचित्रकार असाल किंवा नवीन तंत्रे शिकण्यास उत्सुक असलेले डिझायनर असाल, ऑनलाइन अभ्यासक्रम लवचिक आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण अनुभव प्रदान करतात. या ब्लॉगमध्ये आपण काही ऑनलाईन कोर्सेसची माहिती घेणार आहोत.  सर्वोत्तम ऑनलाइन फोटोग्राफी अभ्यासक्रम … Read more

Big Data Analytics course information in Marathi; आयटी उद्योगातील एक वेगाने वाढणारे क्षेत्र

What Is big data analytics Big Data या शब्दावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की काही तरी मोठी गोष्ट असणार. बिग डेटा (Big Data Analytics Course Information in Marathi) अॅनेलिटीक्सचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे क्लिष्ट वाटणाऱ्या डेटाचा अभ्यास करून त्याचा थोडक्यात समजेल अशा पद्धतीने सार (Conclusion) काढणे. पूर्वी या कोर्सला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप कमी … Read more

Most Demanding Courses In Future – विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं, ‘हे’ आहेत 2025 मध्ये सर्वाधिक मागणी असणारे कोर्सेस

Most Demanding Courses In Future ज्या प्रमाणे आज प्रत्येक क्षेत्रातील उद्योग विकसित होत आहेत, त्याच वेगाने नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. पुढील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या जोडीने कौशल्य विकसित करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. त्यामुळे आता पासूनच तशा पद्धतीच्या कोर्सेसला प्रवेश घेऊन आपणही आपलं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. भविष्याचा … Read more

Best Business Courses – व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी, चुका टाळायच्या असतील तर आवर्जून वाचा

Best Business Courses नोकरी करण्यापेक्षा रोजगार देणारे बना, हे वाक्य तुम्ही वारंवार विविध माध्यमांतून एकलं असेल. याच वाक्याला अनुसरुन गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही तरुण यशस्वी होत आहेत, तर काही तरुणांच्या पदरी निराशा पडत आहे. अपुरे नियोजन, व्यवसायाची कमी समज, व्यवसाय करण्याचा अनुभव नसणे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक … Read more

Courses For Remote Jobs – घरबसल्या काम करण्याच्या विचारात आहात, पण कोर्स कोणता करावा समजत नाहीये? सविस्तर वाचा…

Courses For Remote Jobs धावपळीच्या जगात शांत वातावरणात, घरबसल्या किंवा जिथे इंटरनेट असेल तिथे काम करण्याची संधी अनेक जण शोधत असतात. असा संधी बाजारात उपलब्ध सुद्धा आहेत. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, म्हणजेच जॉब्स, कोर्स कोणते करायला पाहिजे यासारख्या अनेक गोष्टी लोकांना माहित नसतात. काही कोर्स तर विनामुल्य आहेत. त्यामुळे करिअर घडवण्याचा उत्तम संधी रिमोट … Read more

error: Content is protected !!