Satara News – कुसगांव, व्याहळी, एकसर ग्रामस्थांचा लढा; लाँग मार्चमध्ये वृद्ध महिलेला स्ट्रोक, कात्रज बोगद्यात अर्धनग्न आंदोलन
Satara News बेकायदेशीर खडी क्रशर बंद करण्यात यावा, यासाठी सुरू असलेला कुसगांव, व्याहळी, एकसर ग्रामस्थांचा लढा आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. लाँग मार्च दरम्यान जेवण करत असताना कोंडाबाई शिंदे यांना अचानक स्ट्रोक आला. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती. गावकऱ्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती … Read more