Bharti Airtel Scholarship – AI, मशीन लर्निंग सारखे आधुनिक अभ्यासक्रम शिकण्याची संधी; मुदत संपण्याच्या आत अर्ज करा

Bharti Airtel Scholarship 2025-26 चा मुख्य उद्देश विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना भविष्यातील आधुनिक जगात टिकून राहण्यासाठी AI, Machine Learning सारख्या आधुनिक अभ्यासक्रमांमध्ये प्राविण्य मिळवण्यास मदत करणे हा आहे. या शिष्यवृत्तीमध्ये प्रामुख्याने मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या शिष्यवृत्तीमध्ये जेवण आणि निवासी शुल्कासह 100% वार्षिक शुल्क समाविष्ट आहे. त्याचबरोबर सर्व … Read more

11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी Kotak Junior Scholarship Program, 73 हजार 500 रुपयांची शिष्यवृत्ती

Kotak Junior Scholarship Program 2025-26 जाहीर करण्यात आला आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील SSC/CBSE/ICSE बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून होतकरू आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यास मदत होईल.  ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होईल अशा … Read more

error: Content is protected !!