Ganeshotsav – भजनी मंडळांचा गणेशोत्सव दणक्यात होणार! राज्य सरकार देणार 25 हजार रुपये अनुदान, वाचा…

अवघ्या काही दिवसांनी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच (Ganeshotsav) आगमन होणार आहे. 27 तारखेपासून गणरायाचा जयजयकार सुरू होईल, घरोघरी-मंडळांमध्ये आरत्यांचा आवाज घुमेल आणि त्याला साथ मिळेत ती भजनी मंडळांची. गणेशोत्सव काळात मंडळांमध्ये तसेच घरोघरी भजनाच्या कार्यक्रमांच आवर्जून आयोजन केलं जातं. मुंबईमध्ये सुद्धा भजनी मंडळांना आमंत्रित केलं जात. याच भजनी मंडळांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून भजनाचे … Read more

Ukadiche Modak – बाप्पा पावला! BMC चा विशेष उपक्रम, एका क्लिकवर मोदक घरपोच मिळणार, जाणून घ्या कसं

अवघ्या काही दिवसांनी लाडक्या बाप्पाच ढोल-ताशांच्या गजरात आगमन होणार आहे. त्यामुळे सर्व गणेशभक्तांना आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच आगमन म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच. गणेशाच आवडत खाद्य म्हणजे मोदक (Ukadiche Modak). हे मोदक जसे गणरायाला आवडतात तसे ते त्यांच्या भक्तांना सुद्धा आवडतात. त्यामुळे जवळपास सर्वांच्याच घरी मोदकाचा प्रसाद आवर्जून केला जातो. परंतु कामाचा व्याप, … Read more

Ganeshotsav 2025 – प्रभू श्री राम ते आदमापूरातले बाळूमामा, कोणकोणत्या गणरायांच झालं आगमन; पाहा एका क्लिकवर

गणेशोत्सवाला आता अवघे 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे रविवारी (17 ऑगस्ट 2025) मुंबईतील लालबाग, परळ आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात गणरायांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्य, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा ओसंडून वाहणाऱ्या जल्लोषाने सर्व परिसर दणाणून गेला होता. जवळपास 60 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. यंदाचा गणेशोत्सवात भक्तांना … Read more

Ganeshotsav 2025 – महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज, पाहा कोणकोणत्या गणरायांच झालं आगमन; मुंबईचा गजमुखंम पाहिलात का?

महाराष्ट्र गणरायाच्या (Ganeshotsav 2025) आगमनसाठी सज्ज झाला आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी आणि मंडळांमध्ये विराजमान होईल. मात्र, मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यातला प्रत्येक रविवार गणेशभक्तांसाठी खास ठरणार आहे. दर रविवारी विविध मंडळांचे गणराया मंडपाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. याची सुरुवात झाली असून 10 ऑगस्ट 2025 रोजी परळच्या महाराजा, … Read more

Nag Panchami Story in Marathi – नागिणीच्या पिल्लांना नांगराचा फाळ लागला अन्… नागपंचमीची कथा तुम्हाला माहित आहे का?

Nag Panchami Story in Marathi हिंदू धर्मात नागपंचमी हा सर्पदेवतेची पूजा करण्याचा पवित्र दिवस आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. तसेच नागपंचमी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा पूर्वापार प्रचलित आहे. या कथेनुसार नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असं मानलं जातं.  पुराणानुसार एकदा एक शेतकरी होता. तो प्रामाणिक पणे आपली शेती … Read more

Shravan Somwar – राजगिऱ्याची पुरी ते शिंगाड्याचे थालीपीठ; झटपट बनवता येथील असे उपवासाचे पदार्थ

श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपवासांचा काळ. त्यामुळे हा महिना धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक जण सोमवारी, गुरुवारी, शनिवारी किंवा श्रावणी सोमवारी (Shravan Somwar ) उपवास करतात. उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळावी आणि अन्न हलकं असावं, यासाठी काही सोपे व पौष्टिक पदार्थ करता येतात. जर तुम्हाला कामातून वेळ मिळत … Read more

Shravan Somwar – श्रावण सोमवारचे व्रत का आणि कसे करावे? व्रताचे फायदे काय आहेत? वाचा…

श्रावण (Shravan Somwar) महिना सुरू झाला की नवचैतन्याचा बहर सुरू होतो. भगवान शिवाला सर्वात प्रिय असणाऱ्या या महिन्यात मांसाहार पूर्णत: टाळला जातो. दर सोमवारी उपवास धरून शंकराची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू पंचागामध्ये केलेल्या उल्लेखानुसार सूर्याने जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा श्रावण महिना सुरू होतो. असेही सांगितले जाते की, याच काळात समुद्रमंथन झाले आणि … Read more