Delhi Car Blast Ashok Kumar – घरी जातानाच स्फोट झाला; तीन चिमुकल्यांना बाप कायमचा सोडून गेला, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ (Delhi Car Blast Ashok Kumar) काल (09 नोव्हेंबर 2025) एका कारमध्ये स्फोट झाला आणि संपूर्ण देश या स्फोटामुळे हादरून गेला. या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, मृतांच्या शरीराचे तुकडे छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये पडलेले आढळून आले. या भयंकर स्फोटामध्ये 34 वर्षीय अशोक कुमार यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. … Read more

Holidays in 2026 – गणपती बाप्पा कधी येणार? शिवजयंतीचा जल्लोष कोणत्या दिवशी? बघा पुढच्या वर्षीचं संपूर्ण कॅलेंडर

नोव्हेंबर महिना सुरू झाला असून आता सर्वांना नवीन वर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. याच दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने पुढील वर्षाच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर (Holidays in 2026) प्रसिद्ध केले आहे. या कॅलेंडरनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या 9 सुट्ट्या कमी झाल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना 2026 मध्ये एकूण 50 सरकारी सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये 31 सार्वजनिक सुट्ट्या आणि 19 एच्छिक सुट्ट्यांचा … Read more

आईसाठी काय पण! पठ्ठ्याने संपूर्ण गावाचं 90 लाखांचं कर्ज फेडलं, शेतकरी सुखावला

दुष्काळ, महापूर, शेतमालाला भाव न मिळणे या सारख्या घटनांमुळे मागील काही वर्षांमध्ये देशभरातली शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कर्जाचा बोजा वाढत गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारकडून मदतीती शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकर्‍यांनी घेतलेले 90 लाखांचे कर्ज स्वत:हून फेडले आहे. त्यामुळे … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून Aadhar Card Update करण्यासाठी अतिरिक्त पैसै मोजावे लागणार; वाचा…

Aadhar Card Update करण्यासाठीच्या शुल्कामध्ये UIDAI ने मोठे बदल केले आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर आता तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. आधार कार्ड अपडेट करण्याच्या शुल्कामध्ये अपडेटनुसार वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे. UIDAI च्या नवीन नियमानुसार पुढील प्रमाणे विविध कामांसाठी शुल्क आकारले जाणार आहे. 1) आधार कार्डवरील नाव, … Read more

थांबा ही बातमी वाचा! बाजारात विकलं जातंय बनावट ENO, आरोग्य धोक्यात; जाणून घ्या खरं कोणतं कसं ओळखायचं?

अपचन, आम्लपित्त, पोटात जळजळ, ढेकर येणे आणि पोट फुगणे अशा काही समस्या जाणवल्या काही आपण हमखास मेडिकलमध्ये जाऊन एक ENO आणतो आणि पाण्यात टाकून पितो. बरेच जण सतत ENO घेण्याला प्राधान्य देतात. परंतू तुम्ही घेत असलेला ENO फेक तर नाही? कारण सध्या बाजारात फेक ENO चा सुळसुळाट आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर दिल्लीतील ENO … Read more

Trending Marathi – पंक्चरच्या दुकानात भरली मुलांची शाळा, शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांचा अनोखा उपक्रम; पाहा Video

ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. तसेच शिक्षक सुद्धा ग्रामीण भागांमधील शाळांमध्ये शिकवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. परंतू अशाही परिस्थितीत महाराष्ट्रात आजही असे काही शिक्षक आहेत, जे ग्रामीण भागांमध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिवाचं रान करत आहेत. त्यांच्या परीने होतील त्या शक्य अशक्य अशा सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी करत आहेत. … Read more

Rajgad Fort News – संजीवनी माचीवरून तरुणी खोल दरीत पडली; हवेली आपत्ती व्यवस्थापन समूहाने केली सुखरूप सुटका

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला राजगड (Rajgad Fort News ) किल्ला विविध रानफुलांनी बहरून गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर राजगडाचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे दुर्ग प्रेमींची पाऊले आपसूक गडाच्या दिशेने वळत आहेत. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही पर्यटक गडाला भेट देण्यासाठी येत आहेत. परंतू गडाची अपूरी माहिती आणि ट्रेकींग करण्याचा अपूरा … Read more

D B Patil International Airport Navi Mumbai – नवी मुंबईकरांच्या इतिहासातील सुवर्ण पान, माहिती वाचा आणि Photo पाहा

दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (D B Patil International Airport Navi Mumbai) आज (08-10-2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासह गोंधळ, दहीहंडी, लावणी, आदिवासी नृत्यू आणि आगरी-कोळी नृत्य सुमारे 60 कलाकार सादर करणार आहेत. जवळपास 50 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था या रंगारंग सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. लंडनमधील हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर या … Read more

Coldrif Syrup अजिबात घेऊ नका, 17 चिमुकल्यांचा मृत्यू; महाराष्ट्र FDA ने केले सावध

Coldrif Syrup या औषधामुळे किडनी खराब होऊन 17 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 14 आणि राजस्थानातील 3 मुलांचा या कोल्ड्रिफ सिरप औषधामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे SR-13 बॅचचे कोल्ड्रिफ सिरप अजिबात वापरू नका, असा इशारा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिला आहे. कोल्ड्रिफ सिरप घेतल्यानंतर 17 मुलांचा मृत्यू … Read more

Rajiv Pratap Journalist – भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या स्वतंत्र पत्रकाराचा खून? काय खरं आणि काय खोटं, वाचा…

स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. मुकेश चंद्राकर यांची अशाच प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली. आता पुन्हा एकदा स्वतंत्र पत्रकार राजीव प्रताप (Rajiv Pratap Journalist) यांचा मृतदेह हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस म्हणतायत की हा अपघात असू शकतो. मात्र, कुटुंबाने हा खून असल्याच दावा केला आहे. गेल्या काही … Read more

error: Content is protected !!