Satara Vishesh – जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, पण त्याचे निकष माहित आहेत का? वाचा…

Satara Vishesh अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच सर्व गणित बिघडून गेलं आहे. मे महिन्यापासून पावसाची सतत संततधार सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. संततधार पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत. सरकारने या सर्व गोष्टीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे आणि तात्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी “आम्ही … Read more