AAI Yojana – ‘आई’ पर्यटनाला देणार चालना! मिळणार 15 लाखांपर्यंतचे विनातारण आणि बिनव्याची कर्ज; वाचा सविस्तर…
निसर्ग संपन्न महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, पर्यटनाच्या जोडीने महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून ‘आई’ (AAI Yojana) योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत महिलांना विनातारण व बिनव्याजी स्वरुपाचे कर्ज दिले जाणार आहे. ही योजना फक्त महिलांसाठी असून 15 लाख रुपयांपर्यंत कर्जाची मदत महिलांना मिळणार आहे. ही … Read more