Kotak Kanya Scholarship, Appinventive ‘Edu Boost’ Scholarship Program 2024-25; मुलींसाठी आणि BSC/B.Tech विद्यार्थ्यांसाठी

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी चांगले भविष्य घडविण्यासाठी महत्वाची ठरते. त्यामुळेच 12वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थींनीना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थीनींना Kotak Kanya Scholarship 2024-25 महत्वाची ठरणार आहे. तसेच BSC किंवा B.Tech च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी Appinventive ‘Edu Boost’ Scholarship Program 2024-25 फायदेशीर ठरणार … Read more

Mirae Asset Foundation Scholarship Program 2024-25; आता स्वप्न होणार पूर्ण

शिक्षणाची गरज लक्षात घेता विविध कंपन्या तसेच संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रधान केली जाते. अशाच एका मिरे अॅसेट फाउंडेशन या संस्थेमार्फत पदवी अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणामध्ये येणारे अढथळे लक्षात घेता विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे. संपूर्ण भारतातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज … Read more