Mirae Asset Foundation Scholarship Program 2024-25; आता स्वप्न होणार पूर्ण

शिक्षणाची गरज लक्षात घेता विविध कंपन्या तसेच संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रधान केली जाते. अशाच एका मिरे अॅसेट फाउंडेशन या संस्थेमार्फत पदवी अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणामध्ये येणारे अढथळे लक्षात घेता विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे.

संपूर्ण भारतातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. पदवीपूर्व किंवा पदव्यूत्तर अभ्यासक्रम करत असलेल्या विद्यार्थ्यांना 50,000 रु पर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.

Scholarship For Undergraduate Students

भारतामध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत. गरज आहे ती फक्त वेळेत अर्ज करण्याची

पात्रता

• जे विद्यार्थी सध्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाला शिकत आहेत ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
• संपूर्ण भारतातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षामध्ये कमीत कमी 60 टक्के गुण मिळवले असले पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.

अपात्रता

• भारता बाहेर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षात 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर संबंधित विद्यार्थी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिग उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर संबंधित विद्यार्थी अर्ज करण्यासाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत?

• आधार कार्ड
• 12 वी उत्तीर्ण केलेले मार्कशीट
• जे विद्यार्थी इयत्ता 14 वी किंवा 15 वी ला असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांची मागील वर्षाची मार्कशीट
• चालू वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे प्रवेश पत्र तसेच शुल्क पावतीचे तपशील.
• बँकेचे तपशील
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा म्हणून
1) पालकांची पगार स्लिप किंवा पावती
2) पालकांचा आधीच्या आर्थिक वर्षाचा ITR परतावा
3) पालकांचा व्यवसाय असेल तर, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने सक्षम सरकारी प्राधिकारणाद्वारे जारी केलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
• पासपोर्ट आकाराचा फोटो
• अपंगत्व आणि इतर मागास समुदाय प्रमाणपत्र (लागू असेल तर)
• ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र (लागू असेल तर)

https://marathichowkvishesh.com/best-courses-after-10th-and-12th-what-is-animation-eligibility-animation-courses/

Scholarship For Postgraduate Students

पात्रता

• जे विद्यार्थी सध्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमाला शिकत आहेत ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
• संपूर्ण भारतातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षामध्ये कमीत कमी 60 टक्के गुण मिळवले असले पाहिजे.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.

अपात्रता

• भारता बाहेर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असणार आहेत.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षात 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर संबंधित विद्यार्थी अपात्र असणार आहे.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे वार्षिक कौटुंबिग उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर संबंधित विद्यार्थी अर्ज करण्यासाठी अपात्र असणार आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत?

• 12 वी उत्तीर्ण केलेले मार्कशीट
• विद्यार्थ्यांची मागील वर्षाची मार्कशीट
• चालू वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे प्रवेश पत्र तसेच शुल्क पावतीचे तपशील.
• बँकेचे तपशील
• कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा म्हणून
1) पालकांची पगार स्लिप किंवा पावती
2) पालकांचा आधीच्या आर्थिक वर्षाचा ITR परतावा
3) पालकांचा व्यवसाय असेल तर, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने सक्षम सरकारी प्राधिकारणाद्वारे जारी केलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
• पासपोर्ट आकाराचा फोटो
• अपंगत्व आणि इतर मागास समुदार प्रमाणपत्र (लागू असेल तर)
• ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र (लागू असेल तर)
• आधार कार्ड

फायदा काय होणार

Mirae Asset Foundation Scholarship Program या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थ्यी 50,000 रु. शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असतील.

अर्ज करण्यासाठी लिंक Mirae Asset Foundation Scholarship

https://marathichowkvishesh.com/how-to-become-a-loco-pilot-information-in-marathi-eligibility-rrb-alp-exam/

Leave a comment