Kotak Kanya Scholarship, Appinventive ‘Edu Boost’ Scholarship Program 2024-25; मुलींसाठी आणि BSC/B.Tech विद्यार्थ्यांसाठी

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी चांगले भविष्य घडविण्यासाठी महत्वाची ठरते. त्यामुळेच 12वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थींनीना व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थीनींना Kotak Kanya Scholarship 2024-25 महत्वाची ठरणार आहे. तसेच BSC किंवा B.Tech च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी Appinventive ‘Edu Boost’ Scholarship Program 2024-25 फायदेशीर ठरणार … Read more

Mirae Asset Foundation Scholarship Program 2024-25; आता स्वप्न होणार पूर्ण

शिक्षणाची गरज लक्षात घेता विविध कंपन्या तसेच संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रधान केली जाते. अशाच एका मिरे अॅसेट फाउंडेशन या संस्थेमार्फत पदवी अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणामध्ये येणारे अढथळे लक्षात घेता विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे. संपूर्ण भारतातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज … Read more

पदवीधरांसाठी विद्याधन अपंगत्व शिष्यवृत्ती 2023-24 / Vidyadhan Disability Scholarships For Graduates 2023-24

15,000 रुपये ते 60,000 रुपये आर्थिक सहाय्य, आर्थिकदृष्ट्या अपंग कुटुंबातील गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करण्यासाठी विद्याधन अपंगत्व शिष्यवृत्ती (Scholarships For Students With Disabilities) जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक बाजू कमकूवत असल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये, हे या विद्याधन शिष्यवृत्तीचे (Vidyadhan Scholarship) महत्वाटे उद्दीष्ट आहे. भारतातील नामांकीत ना-नफा संस्था सरोजिनी … Read more

Piaggio “Shiksha Se Samriddhi” Program 2023-24 / पियाजिओ “शिक्षा से समृध्दी” कार्यक्रम 2023-24

महिला विद्यार्थिनींसाठी सुवर्ण संधी. ज्या महिला विद्यार्थिनी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका स्तरावर STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) या अभ्यासक्रमाला शिकत असतील त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती लाभदायक ठरणार आहे पियाजिओ व्हाइकल्स प्रा. लि. Piaggio Vehicles Pvt. Ltd. पियाजिओ व्हाइकल्स प्रायव्हेट लिमीटेड ही भारतातील एक अग्रणी 3-चाकी मालवाहतूक निर्मीण करणारी कंपनी आहे. पियाजिओ कंपनी डिझेल, पेट्रोल, सिएनजी आणि … Read more

खुल्या प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती 2023-24 / Education Fee Reimbursement Scheme For Open Category, Maharashtra 2023-24

खुल्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांचं (scholarship for open category) डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण होणार. खुल्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांसठी शैक्षणिक शुल्क प्रतिवृर्ती योजना, महाराष्ट्र 2023-24 (Maha Dbt Scholarship). ज्या विध्यार्थ्यांनी एमबीबीएस(scholarship for MBBS students), बीडीएस(BDS), पदव्युत्तर वैध्यकीय(MD/MS) शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांच्या पंखामध्ये आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे (scholarship for medical students). Education Fee Reimbursement … Read more

Colgate keep India Smiling Scholarship Program for BDS Students 2023-24

पैशांच्या अभावामुळे डॉक्टर होण्याच स्वप्न पुर्ण करता न येणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या देशभरात मोठ्याप्रमाणात आहे. पण याच गुणवान विध्यार्थ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी कोलगेट किप इंडिया स्माईलिंग शिष्यवृत्ती कार्यक्रम (Colgate Scholarship) आहे. कोलगेट-पोमोलिव्ह (INDIA) लिमिटेड च्या माध्यमातून गुणवान आणि पात्र विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. Colgate Scholarship च्या माध्यमातून (Scholarship For Medical Students), मान्यताप्राप्त संस्थांमधील बॅचलर … Read more

कृषी शिष्यवृत्ती / Corteva Agriscience Scholarship

कृषी क्षेत्रात पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट अभ्यासक्रम करण्यासाठी (Agriculture Scholarship) आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. Corteva Agriscience शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ही संधी विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, गृहविज्ञान, जैवतंत्रज्ञान, कीटकशास्त्र, प्रजनन इत्यादी विषयांमध्ये पदव्युत्तर किंवा पीएचडी प्रोग्रामच्या कोणत्याही वर्षात अभ्यास करणाऱ्या विध्यार्थीनींना त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी 50,000 रु. ची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Corteva Agriscience … Read more

Nikon Scholarship 2023-24 / निकॉन शिष्यवृत्ती 2023-24

फोटोग्राफीमध्ये आपलं करीअर करु इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने निकॉन शिष्यवृत्ती 2023-24 आणली आहे. समाजातील आर्थीक दृष्ट्या मागास असणाऱ्या विध्यार्थ्यांना ही एक उत्तम संधी Nikon Scholarship च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विध्यार्थ्यांनी 12 वी चे शिक्षण पुर्ण केले आहे तसेच, तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या फोटोग्राफी-संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल त्या … Read more

टेक्निप एनर्जीज इंडीया स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24 / Technip Energies India Scholarship Program 2023-24/STEM Scholarship

विध्यार्थीनींसाठी सुवर्ण संधी इंजिनिअर होण्याचं स्वप्न आता पुर्ण होणार. टेक्निप एनर्जीज इंडीया स्कॉलरशिप प्रोग्राम 2023-24 हा STEM क्षेत्रातील म्हणजेच (Science,Technology, Engineering, Mathematics) या क्षेत्रात आपल भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विध्यार्थीनींसाठी हा शिष्यवृत्ती उपक्रम आहे. टेक्निप एनर्जीज इंडिया, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या तत्वाखाली ही शिष्यवृत्ती ऑफर करण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून STEM (Science, Technology, Engineering … Read more

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2023-24 / Rajashri Shahu Maharaj Scholarship

11 वी आणि 12 वी च्या अनुसूचित जातीच्या विध्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे (Maha Dbt Scholarship) शिष्यवृत्ती उपक्रम राबवण्यात येत आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2023-24 (Rajashri Shahu Maharaj Scholarship). या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनुसूचीत जातीच्या विध्यार्थ्यांना आर्थीक सहाय्य देण्यात येणार आहे. कोणताही विध्यार्थी पैश्यांच्या अभावी शिक्षणापासून वंचीत राहू नये हा या … Read more