Top 10 Forts in Maharashtra in Marathi ; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे किल्ले

पावसाळा सुरू झाला की भटक्यांना वेध लागतात ते सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे आणि गडकिल्ल्यांच्या सहवासात रमण्याचे. निसर्गाची मुक्त उधळण महाराष्ट्राच्या कडेकपारींमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळी फुले, प्राणी, कीटक इत्यादी घटकांची नव्याने ओळख होते. कामाच्या व्यापातून वेळ काढत सुट्टीचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी तरुण तरुणींची लगबग सुरू होते. त्यानंतर असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात. जसे की कोणत्या … Read more

Resorts in Wai; आयुष्यातले काही क्षण सह्याद्रीच्या कुशीत

निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला आवडत नाही. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत सह्याद्रीच्या कुशीत आयुष्यातले काही क्षण घालवायचे असतील तर, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील या रिसॉर्ट्सला एकदा नक्की भेट द्या. वाई शहरामध्ये प्रवेश केल्यावर तुमच्या गाडीमध्ये CNG, Petrol किंवा Diesel फूल करूनच पुढे प्रवासाला सुरुवात करा. ढोल्या गणपतीच दर्शन घेतल्यानंतर निसर्गाच्या कुशीत तुमता प्रवास सुरू होईल. … Read more