Inspirational Video – आजीबाईंची बुलेटस्वारी! वयाच्या 60व्या वर्षी नव्या इनिंगला सुरुवात
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नव्याने अनेक गोष्टी करता येतात, परंतू मनात तशी जिद्द हवी. उतरत्या वयात विविध आजारांचा अनेकांना सामना करावा लागतो. त्यामुळे हालचाल मंदावते आणि नव्याने काही गोष्टी करण्यासाठी उत्साह राहत नाही. पण या सर्व गोष्टी हाताळून आज अनेक जण उतरत्या वयातही आपली आवड जोपासण्याचं काम करत आहेत, आपल्या अपुऱ्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत. अशाच … Read more