Ganeshotsav – घरगुती गणपती आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज ते सावळ्या विठुरायाचे दर्शन

 

संस्कार शंकर जाधव, बलकवडी (ता. वाई जि. सातारा)

“कागदाच्या फुलांतून उमललेली भक्ती, बाप्पाच्या आरासीतून झळकते अनंत प्रीती” ही पर्यावरणपूरक आरास साकारलीये संस्कार शंकर जाधव यांनी.

भक्ती पालवे, कोपरखैरणे (नवी मुंबई)

“शांततेत दडलेलं सौंदर्य, बाप्पाच्या चेहऱ्यावरचं दिव्य तेज।” पालवे कुटुंबाचा लाडका गणराया

शुभ्रा योगेश पाटील, घणसोली (नवी मुंबई)

“शुभ्रतेतली पावित्र्याची अनुभूती, गणरायाच्या सान्निध्यातील शांती।” पाटील कुटुंबाची सुंदर आणि सुबक मूर्ती. 

दिपक मोरे, चकाला (अंधेरी)

“पंढरपुराच्या भावभूमीत, संतांच्या सहवासात गणरायाची भक्तिरसाने न्हालेली आरास।” ही सुदंर आरास साकारलीये दिपक मोरे यांनी. 

या वर्षीच्या गणेशोत्सवात आपण आपल्या घरातील बाप्पाला कशा प्रकारे सजवलं आहे, हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या गणपतीची फोटो पुढील इमेल आयडीवर पाठवा. [marathichowkvishesh@gmail.com]

चला तर मग, या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाची झलक संपूर्ण जगासमोर आणूया!