Court News – वकिलाच्या पुढाकाराने 12 वर्षांनी दाम्पत्य पुन्हा एकत्र, दगडुशेट गणपतीचं दर्शन घेत नवीन आयुष्याला सुरुवात

मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रमाणात वेगाने वाढ झाली आहे. अनेक संसार यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आलं आहे. पुण्यातील एक दाम्पत्य सुद्धा या सर्व प्रक्रियेतून जात होतं. कमल आणि सुरेश (बदलेली नावे) यांच्यात मागील 12 वर्षांपासून न्यायालयीन (Court News) लढाई सुरू होती. अखेर वकिलांच्या एका वाक्यामुळे या … Read more

Satara News – बाप-लेकाची एकमेकांना कडकडून मिठी; चार वर्षांचा अबोला लोकन्यायालयात संपुष्टात, न्यायाधिशांचे डोळेही पाणावले

कराडमध्ये बाप-लेकाच्या नात्यात पुन्हा एकदा नवी पालवी फुटली आहे. लोकन्यायालयाच्या निमित्ताने दोघेही तब्बल चार वर्षांनी एकत्र आले आणि आपापली चूक मान्य करत एकमेकांना कडकडून मिठी मारली. मागील चार वर्षांत बाप-लेकाने एकमेकांच तोंडही पाहिलं नाही, दोघांमाधला वाद इतका विकोपाला गेला होता. दोघांनी एकमेकांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल केले होते. परंतु आता दोघांनी सर्व खटले … Read more

Reliance Foundation Scholarship – 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, जाणून घ्या पात्रता आणि फायदे

रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation Scholarship) माध्यमातून 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी Reliance Foundation Undergraduate Scholarships 2025-26चा पर्याय खुला झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता, फायदे आणि कागदपत्रे कोणती लागणार याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. … Read more

Books For Women – काम झालं असेल तर थोडं थांबा; स्वत: साठी वेळ द्या आणि ‘ही’ पुस्तकं आवर्जून वाचा

पुस्तकांना (Books For Women) माणसाच्या आयुष्यातील एक सच्चा मित्र म्हणून ओळखलं जातं. ज्या व्यक्ती दररोज न चुकचा पुस्तके वाचतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि सकारात्कमकतेचा भाव आपसूक पाहायला मिळतो. मोठं मोठे व्यावसायिक, समाजसेवक किंवा इतिहासकार सुद्धा पुस्तके वाचण्याचा सल्ला आवर्जून देतात. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात पुस्तके वाचण्यासाठी पुरेसा वेळ काही मिळत नाही. या सर्व धावपळीत … Read more

Asia Cup 2025 – पाकड्यांचा फडशा पाडल्यानंतर सूर्यकुमार यादवने कोट्यवधी भारतीयांची मन जिंकली, भावना व्यक्त करताना म्हणाला…

Asia Cup 2025 मध्ये भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेटने फडशा पाडला आणि स्पर्धेतील आपला दुसरा विजय अगदी रुबाबात साजरा केला. पहिलं गोलंदाजांनी पाकड्यांना आपल्या तालावर नाचवलं आणि त्यानंतर फलंदाजांनी धुवून काढलं, त्यामुळे पाकिस्तानने दिलेल्या 128 धावांच्या माफक आव्हानाचा भारताने 7 गडी राखून पाठलाग केला आणि सामना जिंकला. विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने हा … Read more

Rain News – घरबाहेर पडण्यापूर्वी विचार करा; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याचा ‘Red Alert’

रविवारी सायंकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडसह विविध भागांमध्ये पावासाच्या सरी (Rain News ) बरसायला सुरुवात झाली होती. मात्र, आज (15 सप्टेंबर 2025) सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे, त्यामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल उशीराने धावत आहेत. अशातच आता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये … Read more

Satara News – साताऱ्यात दुर्मीळ शस्त्रक्रिया; पहिली जुळी मुलं, नंतर मुलगी आणि आता महिलेने चार अपत्यांना दिला जन्म

साताऱ्यामध्ये (Satara News) एक दुर्मीळ घटना घडली असून एका महिलेने क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या 28 वर्षीय महिलेची ही तिसरी प्रसूती असून पहिल्या प्रसूतीवेळी जुळ्या मुलांना आणि त्यानंतर एका मुलीला जन्म दिला होता. मात्र, या मातेने आता तीन मुलींना आणि एका मुलाला जन्म दिला आहे. … Read more

लेख – ब्रेस्ट मिल्क दान आणि मातृत्व, समज-गैरसमज

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हीने मैदानात नव्हे तर आता मैदानाबाहेर सर्वांनीच कौतुक करावं अशी कामगिरी केली आहे. तिने एक उपक्रम सुरू केला असून या उपक्रमामुळे अनेक निष्पाप जीवांना नवसंजीवनी मिळाली आहे. या उपक्रमासाठी ज्वाला गुट्टाने मागील चार महिन्यांपासून अनेकवळा सरकारी रुग्णालयाच्या चकरा मारल्या आणि जवळपास 30 लिटर ब्रेस्ट मिल्क … Read more

Mahabaleshwar News – माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

महाबळेश्वर (Mahabaleshwar News) तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकीवरून आपल्या गावी निघालेल्या पती पत्नीवर माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघाता पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवळी गावातील आनंद सखाराम जाधव (50) हे पत्नीसोबत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास … Read more

Rubber Test Championship 2025 चा पहिला शतकवीर ठरलाय विनायक भोईर, पालघर मजबूत स्थितीत

RUBBER TEST CHAMPIONSHIP 2025 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पहिला सामना चंदन 11 रायगडविरुद्ध ताई पॅकर्स पालघर या संघांमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पालघरच्या विनायक भोईरने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत शतक ठोकले आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर 2025) पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रायगडच्या संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या होत्या. टेनिस क्रिकेटच्या बातम्यांसाठी … Read more