Trending Marathi – धाडस म्हणजे काय? एकदा हा 83 वर्षांच्या आजींचा Video बघाच

भारतातील सर्वात उंच बंजी जंपिंगचा थरार 83 वर्षांच्या आजींनी अनुभवला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Trending Marathi ) तुफान व्हायरल होत आहे.