वाढदिवसाला पठ्ठ्याने असं काही दिलं की सरांनीही डोक्यावर हात मारून घेतला, पाहा हा Video

शाळा आणि महाविद्यालयामध्ये वाढदिवसाला चॉकलेट, कॅडबरी, बिस्कीट सारख्या अनेक गोष्टी तुम्ही वाटल्या असतील. पण कधी साखर वाटल्याच तुम्ही पाहिलं आहे का? एका पठ्ठ्याने सरांसह सर्वांनाच साखर वाटून आपला वाढदिवस साजरा केला आहे. साखर देताच वर्गामध्ये एकच हशा पिकला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. @get_set_viral आणि @aaj_kay_navin1010 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

<p

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by get set viral (@get_set_viral)