Satara Vishesh – रक्षाबंधननिमित्त सातारकरांना एसटी महामंडळाचा दिलासा, जादा बस सोडणार; जाणून घ्या तारखांची यादी
रक्षाबंधनानिमित्त सातारकरांची (Satara Vishesh) गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत सर्व 11 आगारातून जादा बस सोडल्या जाणार आहेत. 9 तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे मोठ्या संख्येने सर्व मंडळी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा मुंबई-पुणेमध्ये जात असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. विशेष करून मुंबई, पुणे, ठाणे आणि … Read more