तीन हजार रुपये भरा आणि वर्षभराचा Fastag Pass मिळवा, कोणत्या वाहनांना होणार फायदा? वाचा…
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून वार्षिक पासाची (Fastag Pass) योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक पास वाहनधारकांना काढता येणार आहे. काय आहे फास्टॅग आधारित वार्षिक पास वार्षिक पास कार, जीप, व्हॅन या … Read more