Balkawadi Dam – बलकवडी धरणाच डोळ्यांचे पारणे फेडणारा हा Video पाहिलात का!

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या वाई तालुक्यातील बलकवडी धरण (Balkawadi Dam) परिसर शांततेमुळे आणि निसर्गाच देखण्या रुपामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे वाईसह मुंबई पुण्यातून अनेक पर्यटक बलकवडी धरणाला भेट देत असतात. वाई तालुक्याच्या पर्यटनासाठी विशेष मेहनत घेणारे वैभव जाधव यांनी आपल्या बलकवडी धरण परिसराचा सुंदर नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी wai_tourism_official या इन्स्ट्राग्राम पेजवर अपलोड केला आहे. व्हिडीओ बघा आणि वाईला एकदा तरी नक्की भेट द्या. 

 
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by वाई पर्यटन (@wai_tourism_official)

;