Lakhpati Didi Yojana – ग्रामीण महिलांना उंच भरारी घेण्यास मदत होणार! आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रामीण भागातील महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट अशा विविध पदांवर कार्य करताना महिलांना एकमेकींच्या सोबतीने आपापला विकास करण्यास प्राधान्य दिलं आहे. फक्त स्वत:पुरता विचार न करता गावाच्या विकासातही महिलांचा खारीचा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये राहून आपल्या … Read more

What is Ayushman Bharat Yojana – सरकारची आरोग्य योजना, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! कोणाला होणार फायदा? वाचा…

सध्याच्या काळात महागाईने शिखर गाठले आहे.अन्न, औषधं, आरोग्य सेवा, प्रवास आणि जीवनावश्यक गोष्टींचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. याच गोष्टी लक्षात घेता सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना (What is Ayushman Bharat Yojana ) सुरू … Read more

Pradhan Mantri Fasal Bima Yojana योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? सोप्या शब्दांत समजून घ्या; गरजेचं आहे

कृषिप्रधान देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. विविध गोष्टींची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग वेळोवेळी शेतकऱ्यांना दगा देत असल्याच चित्र आहे. हवामानातील बदल, पूर, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, कीड व रोगराई या सर्व संकटांमुळे … Read more

land law – जागा खरेदी करताना आता फसवणूक होणार नाही! जाणून घ्या आपला हक्क आणि कायदा

जमिनीचा व्यवहार करताना सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. बऱ्याच वेळा भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन जमिनीचे चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले जातात. याचा शेतकऱ्यांसह खरेदी करणाऱ्याला सुद्धा चांगलाच फटका बसतो. त्यामुळे भविष्यात जमीन विकणाऱ्याला (land law) आणि खरेदी करणाऱ्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. बनावट कागदपत्र दाखवून व्यवहार करणे, एकाच जमिनीची अनेकांना विक्री करणे, खरेदी … Read more

Rice Plantation – वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात लावणीची लगबग, पहा Photo

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात (Rice Plantation) लावणीच्या कामांना वेग आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. गाणी म्हणत, एकमेकांना मदत करत, शेताच्या बांधावर जेवण करत महिला, पुरुष आणि मुलं सुद्धा भात लावणीच्या कामात कुटुंबातील सदस्यांना मदत करता आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम … Read more

Punganur cow – उंची लहान पण किर्ती महान, जगातील सर्वात छोटी गाय दुध किती देते? जाणून घ्या सर्व माहिती

Punganur Cow ही छोटी गाय लहाणांपासून मोठ्यांपर्यंच सर्वांसाठीच एक चर्चेचा विषय ठरली आहे. कमी जागेत, कमी खर्चात आरोग्यसंपन्न असणारी ही गाय अनेक अंगांनी फायदेशीर आहे. आपल्या भारतामध्ये गायीला “गोमाता” म्हणून पुजलं जातं. परंतु जागेअभावी बऱ्याच वेळा इच्छा असूनही गोमातेची सेवा करण्याच भाग्य अनेकांना मिळत नाही. तर अशा नागरिकांसाठी पुंगनूर गाय हा एक उत्तम पर्याय आहे. … Read more