Inspirational Story – ठिणगी पडली आणि सहा दिव्यांग मित्रांनी एकत्र येत घेतला भन्नाट निर्णय, तुम्हीही कराल कौतुक

Inspirational Story आयुष्याच्या या शर्यतीत ‘जो लढतो तोच टिकतो’, कारणं देऊन चालत नाही आणि कारणं देणारा यशस्वीही होत नाही. स्वत:वर विश्वास असेल, स्वत:च साम्राज्य उभं करून दाखवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं असेल आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करताना येणाऱ्या आव्हांनाना धैऱ्याने तोंड देण्याची तयारी केली असेल तर, या जगात तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. आणि हे सिद्ध … Read more

How To Get Liquor License – तुमच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे का? नसेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात तसेच जगभरात दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेगणिक वाढत चालली आहे. विकेंड असो, पार्टीचा दिवस असो अथवा माणूस दु:खात असो, दारू हा या सर्व गोष्टींवरचा एक दमदार उपाय असल्याच अनेकांनी वेळोवेळी म्हटलं आहे. परंतु अनेकांना दारू पिण्याचा परवाना असतो, हेच माहित नाही. कायद्याच्या चौकटीत राहून दारू पिता येते याची बऱ्याच जणांना कल्पना सुद्धा नाही. … Read more

Rice Plantation – वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात लावणीची लगबग, पहा Photo

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात (Rice Plantation) लावणीच्या कामांना वेग आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. गाणी म्हणत, एकमेकांना मदत करत, शेताच्या बांधावर जेवण करत महिला, पुरुष आणि मुलं सुद्धा भात लावणीच्या कामात कुटुंबातील सदस्यांना मदत करता आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम … Read more

Abasaheb Garware – आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला स्वावलंबी करण्यासाठी झटलेले साताऱ्यातले एक दूरदर्शी उद्योगपती

सातारा म्हटलं की सह्याद्री, मराठ्यांची राजधानी आणि गौरवशाली इतिहास. याचबरोबर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्येही साताऱ्याने आपला डंका वेळोवेळी वाजवला आहे. साताऱ्यातील अनेक नागरिक आज देशात, परदेशात जबदरस्त कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. याच पंक्तीतलं एक मोठं नाव म्हणजे Abasaheb Garware होय. गरवारे ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक, भारताच्या प्लास्टिक आणि ऑटोमोबाईल उद्योगाचे प्रणेते … Read more

Karad News – कराड पालिकेचा षटकार; स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पटकावला अव्वल क्रमांक, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

Karad News कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशाच्या पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 राबविण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कराड पालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसेच एक प्रकारे पुरस्कार पटकावण्याचा षटकार मारला आहे. गुरुवारी (17 जुलै 2025) कराड पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात … Read more

Wai News – सिद्धनाथवाडीत राडा! माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला, सहा जण ताब्यात

Wai News सिद्धनाथवाडीत जुन्या भांडणाचा राग डोक्यातून ठेवून सहा जणांनी अक्षय कांताराम जाथव याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला आहे. अक्षय हा सिद्धनाथवाडीतील माजी नगरसेवक कांताराम जाथव यांचा मुलगा आह. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार शनिवारी (12 जुलै … Read more

What is Tariff – डोनाल्ड ट्रम्प यांचा टेरिफ धमाका; देशांच आर्थिक गणित बिघडवणारा टेरिफ आहे तरी काय? फायदा होतो का तोटा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासून आक्रमक व्यापारी धोरणांचा धडाका लावला आहे. याचाच एक भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प आता 100 देशांना हादरा देण्यास सज्ज झाले आहेत. कारण 1 ऑगस्टपासून एकूण 100 देशांमधून येणाऱ्या वस्तुंवर 10 टेरिफ कर (What is Tariff) लादला जाणार आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी याबाबत माहिती दिली आहे. याचा … Read more

Punganur cow – उंची लहान पण किर्ती महान, जगातील सर्वात छोटी गाय दुध किती देते? जाणून घ्या सर्व माहिती

Punganur Cow ही छोटी गाय लहाणांपासून मोठ्यांपर्यंच सर्वांसाठीच एक चर्चेचा विषय ठरली आहे. कमी जागेत, कमी खर्चात आरोग्यसंपन्न असणारी ही गाय अनेक अंगांनी फायदेशीर आहे. आपल्या भारतामध्ये गायीला “गोमाता” म्हणून पुजलं जातं. परंतु जागेअभावी बऱ्याच वेळा इच्छा असूनही गोमातेची सेवा करण्याच भाग्य अनेकांना मिळत नाही. तर अशा नागरिकांसाठी पुंगनूर गाय हा एक उत्तम पर्याय आहे. … Read more

False Complaint – पुण्यात तरुणीने अत्याचार केल्याची खोटी तक्रार दाखल केली, अशा प्रकरणांमध्ये काय शिक्षा होते? वाचा…

पुण्यात एका 22 वर्षीय तरुणीने एक पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु पोलिसांनी तपास केला असता संबंधित पुरुष हा तरुणीचाच मित्र असल्याचं उघड झालं आहे. तसेच ही तक्रार सुद्ध खोटी (False Complaint) असल्याच तपासात समोर आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे. … Read more

Pandharpur Wari 2025 – देहभाव हरपला | तुज पाहतां विठ्ठला…, हरिनामाच्या गजरात पंढरपूर झाले तल्लीन

Pandharpur Wari 2025 रुपी जडले लोचन | पायी स्थिरावले मन || देहभाव हरपला | तुज पाहतां विठ्ठला || कळो नये सुखदुःख | तहान हरपली भूक || तुका म्हणे नव्हे परती | तुझ्या दर्शन मागुती ||   संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ म्हणजे, माझे डोळे तुमच्या रुपाच्या ठिकाणी गढून गेले आहेत. तुमच्या चरणी माझे मन स्थिरावले … Read more

error: Content is protected !!