Benefits of Strawberry – पुणेकरांनो दुपारची झोप टाळा अन् स्ट्रॉबेरीवर ताव मारा! ‘हे’ भन्नाट फायदे आताच जाणून घ्या
पुणेकरांची दुपारची झोप जगभरात प्रसिद्ध आहे. पण ही दुपारची नियमीत झोप आरोग्यतज्ञांच्या मते शरीरासाठी घातक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसारखीच पुणे शहरातही धावपळीच जीवन पाहायला मिळत आहे. कामांची अनियमित वेळ, ऑफिसमध्ये तासंतास एकाजागेवर बसून काम करण्याची सवय. या सर्व गोष्टींमुळे आळस, झोप येणं, कामात लक्ष न लागणं अशा तक्रारी जाणवतात. याचा परिणाम म्हणजे दुपारची झोप. … Read more