Jaoli News – श्री मोळेश्वर देवाची ‘तुळशी बार्शी यात्रा’ आणि गावकऱ्यांचा उत्साह शिगेला
जावळी (Jaoli News) तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या सानिध्यात वसलेल्या मोळेश्वर गावात श्री मोळेश्वर देवाची “तुळशी बार्शी यात्रा 2025” मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली. यात्रेसाठी मोठ्या संख्येने गावकऱ्यांसह भागातील नागिरकांनी हजेरी लावली होती. ढोल ताशांच्या गजरात देवाचा उत्सव संपन्न झाला. श्री मोळेश्वर … Read more