Satara News – कराड तालुक्याचे पहिले मंत्री श्याम आष्टेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

Satara News माजी आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (08 ऑक्टोबर 2025) दुपारी पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली. कराड तालुक्याच्या विकासात श्याम आष्टेकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या रुपात कराड तालुक्याला पहिलं मंत्रीपद मिळालं. त्यामुळे कराड तालुक्याच्या क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात … Read more

Satara News – बाप-लेकाची एकमेकांना कडकडून मिठी; चार वर्षांचा अबोला लोकन्यायालयात संपुष्टात, न्यायाधिशांचे डोळेही पाणावले

कराडमध्ये बाप-लेकाच्या नात्यात पुन्हा एकदा नवी पालवी फुटली आहे. लोकन्यायालयाच्या निमित्ताने दोघेही तब्बल चार वर्षांनी एकत्र आले आणि आपापली चूक मान्य करत एकमेकांना कडकडून मिठी मारली. मागील चार वर्षांत बाप-लेकाने एकमेकांच तोंडही पाहिलं नाही, दोघांमाधला वाद इतका विकोपाला गेला होता. दोघांनी एकमेकांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल केले होते. परंतु आता दोघांनी सर्व खटले … Read more

Satara Crime – सातारा जिल्हा हादरला! साडेचार वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार, शेजारी राहणार्‍या तरुणानेच घात केला

Satara Crime बलात्कार, विनयभंग आणि अत्याचार हे शब्द गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार तुमच्या ऐकण्यात किंवा वाचण्यात येत असतील. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होतच आहेत. कराडमध्ये सुद्धा अशीच घटना घडली असून नराधमाने साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यासह सातारा जिल्हा हादरून गेला आहे. खेळण्यासाठी म्हणून मुलगी बाहेर गेली … Read more

Karad News – कराड पालिकेचा षटकार; स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पटकावला अव्वल क्रमांक, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

Karad News कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशाच्या पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 राबविण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कराड पालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसेच एक प्रकारे पुरस्कार पटकावण्याचा षटकार मारला आहे. गुरुवारी (17 जुलै 2025) कराड पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात … Read more