Satara News – जवान प्रवीण वायदंडे यांना चीनच्या सीमारेषेजवळ वीरमरण, दोन मुलं पोरकी झाली

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातला एकतरी व्यक्ती देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर कार्यरत आहे. सातारा जिल्हा आणि देशसेवा हे एक अतूट नात आहे. अशीच देशसेवा बजावत असताना कोरेगाव तालुक्यातील हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे (40) यांना चीनच्या सीमारेषेजवळ कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या जवान प्रवीण वायदंडे यांना वीरमरण आल्याने सासुर्वे गावावर दु:खाचा डोंगर … Read more